असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणांचे राष्ट्रपतींना पत्र

asaduddin owaisi navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AIMIM चे हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. ओवैसी यांच्या या नाऱ्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त करत ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी यांनी दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीही सध्या जोर धरत आहे. या एकूण … Read more

नवनीत राणांचे थेट ओवेसीला आव्हान, म्हणाल्या तुला 15 सेकंद बास…

navneet rana asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. नवनीत राणा हे कट्टर हिंदुत्व वादासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांची अनेक भाषणे आणि वक्तव्ये चर्चेत आली होती, आता त्यांनी थेट हैद्राबादला जाऊन ओवैसी बंधूना खुलं आव्हान दिले आहे. 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवैसीने (Akbaruddin Owaisi) म्हंटल होत कि 15 मिनिटासाठी … Read more

मोदीजी, सर्वात जास्त कंडोम तर मुस्लिम लोक वापरतात; ओवैसींचे प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मुस्लिम समाजावर टीका केली होती. मोदींच्या या टीकेला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. देशात सर्वाधिक कंडोम कोण वापरत असेल तर ते मुस्लीम लोक वापरतात असं … Read more

लोकसभेसाठी MIM ने फुंकल रणशिंग; महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर

AIMIM Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ने सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी आपले ३ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून पुन्हा एकदा खासदार इम्तियाझ जलील याना तिकीट देण्यात … Read more

राज्य सरकारने नामांतराचा निर्णय घेताच ओवैसींचा हल्लाबोल; म्हणाले, इतिहास हा इतिहासच असतो…

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रं बदलावी लागतील,” असा हल्लाबोल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शिंदे सरकारवर … Read more

“नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू…”; गुजरात निकालावरून ओवेसींचं मोठं विधान

modi owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी गुजरात निकालावर भाष्य केले आहे. भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचा वाटा मोठा असल्यानेच त्यांचा विजय होत असल्याचे ओवेसींने म्हंटले आहे. यावेळी बोलताना ओवेसींनी (asaduddin owaisi) काँग्रेस आणि आम आदमी पक्षालासुद्धा टार्गेट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण आहे यासाठी हा राजकीय … Read more

काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे दीर्घकाळ भाजपची सत्ता; ओवेसींचा हल्लाबोल

Asaduddin Owaisi Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांसह इतर पक्षातील नेत्यांकडूनही टीका केली जात आहे. दरम्यान, ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये दीर्घकाळ भाजपची सत्ता आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. असदुद्दिन ओवेसी यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समान नागरी … Read more

सभा ओवैसींची अन् नारा मोदींचा; काळे झेंडेही दाखवले

narendra modi asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एमआयएम सुद्धा गुजरात मध्ये निवडणुकीत उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सुरत पूर्व मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना उपस्थित लोकांनी मोदी मोदींचे नारे दिले तसेच काळे झेंडेही दाखवले. सुरत पूर्व मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ओवेसी … Read more

हिजाब नाही तर मग काय घालायचं? बिकनी? ओवेसी भडकले

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद असल्याने या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत होणार आहे, मात्र याचदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. हिजाब नाही तर मग काय घालायचं? बिकनी? असा थेट सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. जेव्हा मी म्हणतो … Read more

काँग्रेसमुळेच मोदी 2 वेळा पंतप्रधान झाले- ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी हे मुस्लिमांमुळे नव्हे तर काँग्रेसमुळे दोन वेळा पंतप्रधान झाले असं मोठं विधान MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसी यांनी राजस्थान मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर लोकांना संभोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवरही निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, मुस्लिमांमुळे मोदी दोनदा देशाचे पंतप्रधान झाले … Read more