अहो शेलार! मोदींच्या जन्माआधीपासून पॅसेंजर ट्रेन सबसिडीवरच चालतात- सचिन सावंत

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा भाजपनं केला होता. मात्र, मजुरांच्या तिकिटाचे पैसे राज्य सरकार देत असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर भाजपची पंचाईत झाली. अशा वेळी राज्यातील सत्ताधारी भाजपला घरात आहेत. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मैदानात उतरत शुक्रवारी बचाव करण्याचा … Read more

.. तेव्हा का काळ्या चड्ड्या घालून आंदोलन केलं नाही? संजय राऊतांचा भाजपला बोचरा सवाल

मुंबई । कोरोना व्हायरसशी लढण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करत भाजप ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करत आहे. भाजपचे नेते काळे झेंडे घेऊन राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आता भाजपच्या या आंदोलनावर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरल्यामुळे ते हे आंदोलन करत आहेत. भाजपचे हे आंदोलन पूर्णत: फसलेलं आहे. हे … Read more

शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रात सीएए  लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर सीएए लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का? अशी जळजळीत टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केली आहे. नालासोपारा येथील एका कार्यक्रमात शेलार यांनी शेलार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानावरून नवा राजकीय आता वाद निर्माण झाला आहे.

‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; अधिवेशनात विरोधकांची घोषणाबाजी

यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 

भाजप सेनेच्या आमदारांची सभागृहातच हाणामारी; जयंत पाटील, फडणवीस धावले मदतीला

टीम, HELLO महाराष्ट्र| सोमवार पासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक पवित्र घेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली. या वेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेच्या आणि भाजपच्या आमदारांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. … Read more

‘देवेंद्र यांच्या नशिबात काय ते सटवीलाच माहित’; शेलारांची खंत

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी  निवड करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

आशिष शेलार यांच्या ‘त्या’ विधानाचा सेना-काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

‘राज्यात सत्तास्थापनेचं तीन अंकी नाटक सुरु असून त्यावर भाजप बारीक लक्ष ठेऊन आहे’ अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांच्या टीकेचा रोख अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे होता. हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेसाठी बैठका घेत आहे. या तिन्ही पक्षात होणाऱ्या चर्चां म्हणजे तीन अंकी नाटक आहे. आशिष शेलार यांच्या नव्यानं सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या महासेनाआघाडीवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेकडून शेलार यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.

शिक्षण मंत्री आशिष शेलार बहुमताने ‘पास’!

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शेलार २५ हजार ९०० पेक्षा जास्त मताधिक्यान विजयी झालेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झालेली असतानाही आशिष शेलार यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. वांद्रे पश्चिम सारख्या बहुभाषिक मतदारसंघात कोणे एके काळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१४ मध्ये भाजपन खेचून आणलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.

पुलवामा हल्ल्याच्या विधानावरून आशिष शेलारांची पवारांवर टीका

मुंबई प्रतिनिधी |  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईमधील सभेत कलम 370 च्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह दोघेही येऊन जेव्हा … Read more

भाजपा- राष्ट्रवादी ट्रोला-ट्रोली

मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता. बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी … Read more