शेलारांसह जयंत पाटलांनी ‘या’ प्रश्नावरून शंभूराज देसाईंना खिंडीत गाठलं; उत्तर देताना शंभूराजेंची झाली दमछाक

Ashish Shelar Jayant Patil Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांना अपत्रातेची नोटीस तसेच किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबतचा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. … Read more

संजय राऊतांना वादग्रस्त विधान भोवणार? भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी सभागृहात केली ‘ही’ मागणी

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांच्यासमोर सत्ताधाऱ्यांनीच आक्रमक पावित्रा घेतला. खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आहा विधिमंडळाच्या सभागृहात उमटले आहेत. मुद्दा उचलून धरत थेट हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केल्यानंतर राज्य सरकारकडून याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राऊतांना वादग्रस्त विधान भोवणार असल्याचे … Read more

आशिष शेलार यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या कार्यालयात निनावी पत्र आले असून त्या पत्रातून शेलारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांच्या कार्यालयाद्वारे याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये आज सकाळी … Read more

राजभवनात जाऊन चहा, बिस्किटे न खाता राज्यपालांना ‘कारे’ करा; संजय राऊतांनी भाजप नेत्यांना सुनावले

Sanjay Raut Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यावरून व राज्यपालांच्या विधानावरून शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली होती. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी काल पत्रकार परिषद घेत शिवसेनेला सुनावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी शेलारांवर निशाणा साधला. ‘‘कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.’’ असे शेलार यांनी म्हंटले. भाजपचे हे ढोंग आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ … Read more

भाजपाच्या मदतीमुळेच ऋतुजा लटकेंचा विजय; शेलारांचा दावा

rutuja latke ashish shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. मात्र भाजपच्या मदतीमुळेच ऋतुजा लटके यांचा विजय झाला असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हंटल. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शेलार- पटेल ठाम; फडणवीसांची कोंडी?

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपने लढवू नये अशा विनंतीचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. यांनतर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. राज ठाकरेंच्या पत्रांचा गांभीर्याने विचार करू असं म्हणत फडणवीसांनी संकेतही दिले मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे मात्र निवडणूक लढवण्यास ठाम असल्याचे … Read more

तुमच्याकडे धनुष्यबाण तरी हातात आहे का? शेलारांचा उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. तसेच हिंमत असेल तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घ्या असं आव्हान दिले. यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना काही प्रश्न केले आहेत. स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा का लगेचच निवडणुका घेतल्या नाहीत? … Read more

फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है; शेलारांची डायलॉगबाजी

Fadanvis shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. मुंबईत आज भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेचं बजेट 45 हजार कोटींचं आहे. पण त्याच शिवसेनेनं … Read more

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड

Chandrashekhar Bawankule Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने आता भाजप महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नव्याने भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. तर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली … Read more

भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…

shelar chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचं मंत्रिपद निश्चित मानल जात आहे. अशावेळी त्यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आमदार आशिष शेलार यांच्याकडे दिली जाण्याच्या चर्चानी जोर धरला आहे. आशिष शेलार हे भाजपमधील वजनदार … Read more