शिंदे गटाच्या ‘या’ 5 जागा भाजपने ढापल्या; पहा कोणकोणत्या मतदारसंघांचा समावेश ?
निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून येत्या २० नोव्हेंबर ला मतदान आणि २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात सध्या दोन्ही महत्वाच्या पक्षांमध्ये जागावाटप सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील उमेदवारांच्या घोषणेच्या बाबतीत भाजपने बाजी मारली आहे. पक्षाने रविवारी (20 ऑक्टोबर) आपल्या 99 उमेदवारांची … Read more