Mumbai Pune Expressway : आता अटल सेतूवरून थेट सातारा -सोलापूर गाठता येणार ; बनणार नवा महामार्ग

mumbai pune expressway

Mumbai Pune Expressway : राज्यातील महत्वाच्या महामार्गांपैकी मुंबई – पुणे एक्सप्रेसवे अतिशय महत्वाचा मार्ग मनाला जातो. दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग व्यापार , उद्योग आणि कर्मचारी वर्गासाठीच सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी अनेकदा या मार्गावर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हीच वाहतूक कोंडी … Read more

Atal Setu | अटल सेतूवरून होणार बस सेवा सुरु; जाणून घ्या बस स्थानक आणि तिकीट

Atal Setu

Atal Setu | सरकारने नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा अटल सेतू केलेला आहे. याचा प्रवाशांना खूप जास्त फायदा झालेला आहे. या अटल सेतूच्या बांधकामामुळे जो प्रवास करायला नागरिकांना दीड तास लागायचा. तो प्रवास आता केवळ 20 मिनिटात ते पूर्ण करू शकत आहे. आता या मार्गावरून एसटी बस किंवा बेस्ट सुरू करावी. अशी … Read more

Mumbai Pune Travel : अटल सेतूवरून इलेक्ट्रीक शिवनेरी धावणार सुसाट; मंत्रालय ते स्वारगेट प्रवास सुखकर

shivaneri electrical

Mumbai Pune Travel : शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरत आहेच पण हा सेतू मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी देखील मह्तवपूर्ण ठरतो आहे. कारण या पुलामुळे वेळ वाचतो आहे शी प्रवासही आरामदायी होतो आहे. त्यामुळे या मार्गावरन धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी गाडीला (Mumbai Pune Travel) देखील चांगला फायदा होतो आहे. शिवाय … Read more

Mumbai-Pune Shivneri : मुंबई – पुणे प्रवास होणार कमी वेळात ; अटल सेतूवरून धावणार 15 शिवनेरी

mumbai - pune

Mumbai-Pune Shivneri : मुंबई – पुणे असा प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. त्यातही सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यामुळे ट्रेन , बस अशा सर्वच गाडयांना गर्दी पाहायला मिळते. तुम्ही देखील उन्हाळयाच्या सुट्टीत पुणे -मुंबई असा प्रवास करणार असाल तर तुम्ही प्रवासाची चिंता करू नका. कारण राज्य परिवहन महामंडळाने शिवनेरी फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यातही अटल सेतूमार्गे … Read more

Mumbai News : अटल सेतूवरून उडी मारत महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोधमोहीम सुरु

atal setu suicide (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूचे (Atal Setu) उदघाटन मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. द्डरोज हजारो वाहन या सागरी सेतूवरून प्रवास करत असून वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र आता याच अटल सेतूवरून समुद्रात उडी मारत एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. … Read more

Mumbai News : अटल सेतूला टक्कर देणार ‘हा’ पूल ; लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'Mankhurd Vashi Bay Bridge'

Mumbai News : यंदाच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये मुंबईमध्ये (Mumbai News) एका महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. तो प्रकल्प म्हणजे ‘अटल सेतू’. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख या अटल सेतूची आहे. अटल सेतूचा प्रवास हा अनेकांसाठी फायद्याची बाब ठरली. मात्र अटल सेतूला सुद्धा टक्कर देईल असा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत सुरू होणार आहे. खरंतर हा मार्ग … Read more

Atal Setu : अटल सेतू 14 तासांसाठी बंद; पहा काय आहे पर्यायी मार्ग ?

Atal Setu Marathon

Atal Setu : जानेवारी महिन्यात उद्घाटन झालेल्या सागरी अटल सेतूचा (Atal Setu) प्रवासी मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. एवढेच नव्हे तर महिन्याभरात तब्बल 13 कोटींचा टोल या मार्गावरून जमा झाला आहे. तुम्ही देखील या मार्गाचा वापर करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण 14 तासांसाठी अटल सेतू बंद राहणार आहे. या कालावधीत प्रवास बंदी … Read more

Atal Setu : अटल सेतू कमालच ! एका महिन्यात वसूल झाला करोडोंचा रोड टॅक्स

Atal Setu

Atal Setu : देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून अटल सेतूची ख्याती आहे. जानेवारी महिन्यात 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. त्यानंतर 13 तारखेला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अटल सेतू बद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीत करोडोंची टोलवसुली अटल सेतूवरून करण्यात … Read more

Mumbai Pune Expressway : मुंबई – पुणे अंतर होणार कमी ; नवा सहा पदरी हरित मार्ग बांधण्याचा निर्णय

pune expressway

Mumbai Pune Expressway : जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत सर्वात लांब सागरी पुलाचे म्हणजेच अटल सेतूचे उदघाटन करण्यात आले. या मार्गामुळे मुंबईहुन पुण्याला येण्याचा वेळही कमी झाला. त्यानंतर आता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ने ही दोन्ही शहर जवळ आणण्यासाठी कंबर कसली आहे. यानुसार जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शन पासून ते पुणे मुंबई (Mumbai Pune … Read more

Mumbai Trans Harbour Link : रोज 30,000 वाहनांचा प्रवास, 61 लाख रुपये महसूल होतोय जमा

Mumbai Trans Harbour Link Toll

Mumbai Trans Harbour Link : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज ३० हजाराहून अधिक वाहने प्रवास करत आहेत. तसेच टोलच्या माध्यमातून या सागरी सेतूमुळे दररोज तब्बल 61 लाख रुपयांचा महसूल सुद्धा जमा होतोय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने याबाबत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे या सागरी सेतूचे लोकार्पण … Read more