तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड होणार बंद, या तारखेआधी करा अपडेट
मुंबई | बँकेचे एटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच तुमचं जुनं एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. मॅग्नेटिक स्ट्राईपचे कार्ड बंद करण्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे. देशात सध्या फक्त २ प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. एक मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप असणारं कार्ड. पण आता बँक मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार आहेत. … Read more