UPI ATM : आता ATM कार्ड शिवाय काढा पैसे; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

UPI ATM Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे जग असून आर्थिक व्यवहार सुद्धा डिजिटल झाले आहेत. आजकाल पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊन रांगेत उभा राहण्याची गरज भासत नाही, कारण ठिकठिकाणी ATM मशीन उपलब्ध असून अवघ्या काही सेकंदात आपण एटीएम कार्डच्या मदतीने पैसे काढू शकतो. मात्र कधी कधी असेही होते कि आपल्याला पैशाची नितातं गरज असते आणि … Read more

ATM Card Insurance : ATM कार्डवर मिळतो लाखो रुपयांचा मोफत विमा; पहा कसा मिळेल लाभ?

ATM Card Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ATM Card Insurance) तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल तरी तुम्हाला ATM कार्डची सुविधा मिळते. आजच्या काळात ATM कार्ड माहित नाही किंवा वापरत असे कुणी क्वचितच असेल. पाकिटात कॅश नसेल तर अशावेळी ATM मशीनचा वापर करून आपण सहज कॅश मिळवू शकतो. त्यामुळे बरेच लोक ATM चा वापर करतात. मात्र, हे एटीएम कार्ड ४५ … Read more

आता Debit Card शिवाय काढता येणार ATM मधून पैसे; देशातल पहिल UPI ATM लॉन्च

ATm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता इथून पुढे आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. कारण की, देशातील पहिलं UPI एटीएम लॉन्च करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय आधारित एटीएम मशीनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने हे ATM लाँच केलं आहे. … Read more

Cardless Cash Withdrawal : आता डेबिट कार्ड नसतानाही ATM मधून काढता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या

Cardless Cash Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cardless Cash Withdrawal : कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. मात्र, आता सध्याच्या डिजिटल काळात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. यामुळे आता आपल्याकडे कार्ड नसतानाही एटीएम मशीनमधून पैसे काढता येतील. म्हणजेच जर आपण एटीएम कार्ड घरीच विसरला असाल तरीही आपल्याला एटीएममधून अगदी सहजपणे पैसे काढता … Read more

ATM Card द्वारे अशा प्रकारे मिळवा 5 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती

ATM Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेच्या प्रत्येक खातेधारकाला बँकेकडून ATM Card दिले जाते. याद्वारे लोकांना कॅश काढण्यापासून ते ऑनलाइन पेमेंटपर्यंतची सुविधा मिळते. मात्र कॅश काढण्याव्यतिरिक्त एटीएम कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. ज्याची माहिती आपल्यातील अनेकांकडे नाही. हे जाणून घ्या कि, बँकेच्या ग्राहकांना एटीएम कार्डवर 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या इन्शुरन्सचा लाभ दिला जातो. मात्र माहिती … Read more

ATM Transaction फेल झाले मात्र खात्यातून पैसे कापले गेले, बँकेकडून अशा प्रकारे मिळवा नुकसानभरपाई

ATM Transaction

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM Transaction : आजकाल ऑनलाईन पेमेंटमुळे रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अनेकदा अचानक काही कामांसाठी रोख रकमेची गरज लागू लागते. अशा वेळी एटीएममधून पैसे काढले जातात. मात्र कधी कधी एटीएममधून पैसे काढताना असे घडते कि, नेटवर्क किंवा इतर कारणांमुळे ट्रान्सझॅक्शन फेल होते आणि खात्यातून पैसे कापले जातात. मात्र … Read more

आपल्यालाही SBI खात्यातून पैसे कट झाल्याचा एसएमएस मिळाला आहे ??? जाणून घ्या यामागील कारण

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : आजकाल प्रत्येकाकडे बँकेचे खाते आहे, जिथे आपण आपल्या कमाईचे पैसे जमा करतो. या खात्यांमध्ये जमा असलेल्या पैशांवर आपल्याला बँकेकडून व्याज देखील मिळते. तसेच हे पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेकडून एक एटीएम कार्डही दिले जाते. यासोबतच आपल्या खात्यातील खात्याशी संबंधित ट्रान्सझॅक्शनची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला एसएमएसची सुविधा देखील दिली जाते. अनेकदा बँकांकडून … Read more

ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!

ATM Transaction

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM मधून किती वेळा पैसे काढता येतील, मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर किती पैसे द्यावे लागतील याबाबत अनेकदा गोंधळ असतो. अनेक वेळा आपण मर्यादा संपल्यानंतरही पैसे काढतो आणि अशा वेळी बँक पैसे कापून घेते. यासंदर्भात RBI ची मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात हे जाणून घेउयात… हे लक्षात घ्या कि, RBI कडून जून … Read more

ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा; असा करा क्लेम

ATM Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात एटीएम कार्ड काळाची गरज बसले आहे. एटीएम कार्ड मुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. याद्वारे तुम्ही कुठेही पैसे काढू शकता आणि कार्ड स्वाइप करून दुकानातून खरेदी करू शकता. परंतु या व्यतिरिक्त, एटीएम कार्डचे असे अनेक फायदे आहेत, जे बहुतेक लोकांना माहिती नाहीत. तुम्हाला माहिती आहे का की एटीएम … Read more

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

Card Payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Card Payment : आजकाल अनेक आर्थिक व्यवहार हे कार्डच्या माध्यमातून केले जातात. कार्डद्वारे पेमेंट करण्यात होणाऱ्या सुलभतेमुळे त्याचा प्रसार देखील खूप वाढला आहे. यामुळेच बँकाकडूनही ग्राहकांना एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा पुरवल्या जातात. या कार्डांमुळे, पैसे काढणे तसेच खरेदी करणेही खूप सोपे होते. मात्र अजूनही अशी अजूनही … Read more