कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा 42 शाळा बंद

School will started

औरंगाबाद |  जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे 42 शाळा पुन्हा बंद केल्या आहेत. सध्या ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या 75 टक्के शाळा सुरू असून, विद्यार्थ्यांची 50 टक्के उपस्थिती असल्याचे शिक्षण विभागाच्या संकलित आकडेवारीतून दिसून येत आहे. खबरदारी म्हणून 42 शाळा बंद केल्या आहेत. मात्र, पुन्हा काही शाळांची पाहणी करून शाळा सुरू करण्यात येतील, असे शिक्षण … Read more

औरंगाबाद : शहरात 7 आणि ग्रामीण मध्ये 13 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनाच्या 20 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 7,तर ग्रामीण भागातील 13 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 927 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 251 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, कावीळने काढले डोके वर

Ghati hospital

औरंगाबाद |   बदलत्या वातावरणामुळे शहरांमध्ये डेंग्यू, मलेरिया, काविळ या साथी रोगांचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट गेली असून तिसरा लाटेचा धोका कायम आहे. या पावसाळ्याच्या वातावरणामुळे सध्या शहरात साथ रोगांची सुरुवात झाली असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. या रुग्णांवर उपचार करताना त्यांची कोरोना चाचणी करावी असे आदेश मनपाने लेखी पत्राद्वारे … Read more

राणेंविरोधात शिवसेना आक्रमक; क्रांती चौकात मुर्गी छोडो आंदोलन

Movement

औरंगाबाद | काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोकणामधील जन आशीर्वाद यात्रेनिमित्त पत्रकारांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातील शिवसेना आक्रमक झाली आहे. आज सकाळी साडेदहा वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक येथे मुर्गी छोडो व जोडे मारो आंदोलन शिवसैनिकांकडून करण्यात आले केंद्रीय मंत्री नारायण राणे मुर्गी चोर नारायण … Read more

शहरातील 115 वार्डात 700 कॅमेरे कार्यान्वित; गुन्ह्याच्या तपासात पोलीसांना होणार मदत

cctv

औरंगाबाद | स्मार्ट सिटी अंतर्गत एम एस आय या प्रकल्पामुळे संपूर्ण शहर कॅमेराच्या निगराणीखाली आले आहे. शहरात सर्व 115 वार्डात 418 ठिकाणी उच्च क्षमतेचे तब्बल 700 सिटी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटर मध्ये बसून 24 तास प्रत्येक भागावर लक्ष ठेवणे शक्‍य झाले आहे. फोटो यासाठी पोलिसांची 14 जणांचे … Read more

पंधरा तोळ्याचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास; प्रतापनगर येथील घटना

gold stolen

औरंगाबाद | साल्याच्या अंत्यविधीसाठी मुंबईला गेलेल्या कंपनीतील अधिका-याचे घर फोडून चोरांनी पंधरा तोळ्याचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १७ ते २२ जुलै दरम्यान प्रतापनगरातील कासलीवाल रेसीडेन्सीमध्ये घडली. या घटनेमुळे प्रतापनगर भागात दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे या परिसरातील कोणत्याही अपार्टमेंटमध्ये सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही. शहरातील एका कंपनीत गुणवंत … Read more

ऑनलाईन फसवणुकीमुळे सायबर सेलकडे तक्रारीत वाढ

Cyber Crime

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाचे नियम शिथिल केले जात आहे. तरीही नागरिकांना लॉकडाऊनमूळे हवा तेवढा रोजगार मिळत नाही. त्याचबरोबर नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढे येत नसल्यामुळे छुपी बेरोजगारी वाढते आहे. ऑनलाइनच्या जगात आता बेरोजगारांना गंडविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोरोनामूळे आता सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले … Read more

नवजात शिशु आणि बालरुग्णांसाठी मिळणार नवीन पीडियाट्रिक व्हेंटिलेटर

pediatric ventilators

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बालरुग्ण; त्याचबरोबर नवजात शिशुंसाठी आणखी 40 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ही खरेदी होणार असून, यानंतर उपकरणे घाटीकडे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘घाटीमध्ये बालरुग्णांसाठी सध्या 20 स्वतंत्र व्हेंटिलेटर असून आणखी 40 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार … Read more

कुटुंबाने दरवाज्याबाहेर पाय ठेवताच घरात झाला स्फोट; अख्खा परिवार थोडक्यात बचावला

औरंगाबाद : स्वयंपाकघरात चहा बनविताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला व काही वेळातच त्याचा भीषण स्फोट झाला. वेळीच प्रसंगवधान राखल्याने संपूर्ण कुटुंब थोडक्यात बचावले. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संजयनगर मधील गल्ली क्र. बी-4 मध्ये घडली. प्रणव संजय होंणराव यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी घरचे सकाळी 8 च्या सुमारास किचनमध्ये गॅसवर काम … Read more

एमआयएममुळे शहराचा विकास राखडतो; ते दंगे घडवतात- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विरुद्ध खासदार इम्तियाज जलील यांची नेहमीच शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळते. आज देखील काहीसे असेच घडले आहे. चंद्रकांत खैरे एका उर्दू दैनिकाच्या वर्धापन दिन सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर निशाणा साधत खोचक खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली … Read more