काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील
“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.
“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.
फुलंब्री मतदारसंघात एमआयएमकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दिलावर बेग यांनी इम्तियाज जलील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे.
औरंगाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखरेचा दिवस आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची एकत्र निवडणुक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे, औरंगाबाद येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत ओवेसी यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांना आघाडीसाठी समजावण्याची विनंती केली. याबाबत सविस्तर वृत्त … Read more
भिडे गुरुजी यांनी एका कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भिडे गुरुजींच्या प्रतिमेला शेण लावून आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबाद शहरात अनेक समस्या आहेत. त्यापैकी कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महानगरपालिका आयुक्तांना याबाबत काहीच देणं घेणं नाही आहे. त्यांना जर विकास कामाबद्दल माहिती विचारली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच कुठलंही काम हे महापौरांच्या इशारवरच करत असल्याचे गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांवर केले. कचरा साठवून ठेवलेल्या … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी। अभ्यास करीत नसल्याने मोठी बहीण रागवल्याची भावना मनात येऊन छोट्या बहिणीने घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील हडको एन-11 परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . शिल्पा रामकुमार धनगावकर अस आत्महत्या करणाऱ्या युवतीच नाव आहे. शाळेचा अभ्यास करीत नसल्यान शिल्पाची मोठी … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीबाबत भाकीत केले आहे. राज्यातील जनता सरकारच्या धोरणावर नाखूष आहे. हा रोष मतदानांतून बाहेर येणार आहे. पुलवामा सारखा अतिरेकी हल्ला झाला नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर निश्चित आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. लोकसभा निवडणूक होण्याआधी देखील मोदींच्या विरोधात वातावरण होते. केंद्र सरकारच्या धोरणावर लोक नाराज होते. … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी। वडिलांचे यकृत खराब झाल्याने मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत होत नसल्याने तरुणाने सर्वांच्या पायऱ्या झिझवल्या, उपोषण केले मात्र दाखल घेतली जात नसल्याने आत्महत्येची धमकी देत तरुण थेट दूरदर्शनच्या टॉवरवर चढला त्यानंतर लोक प्रतिनिधी व नागरिकांनी त्यास आश्वस्त केल्यानंतवर तो खाली उतरला.नागरिकांनी उपचारासाठी तरुणाची आर्थिक मदत केली. मंगेश संजय साबळे या तरुणाच्या वडिलांना यकृताचे … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी | आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. त्या अनुषंगाने औरंगाबादेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे एमआयएम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे अनुपस्थित होते. यावर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या अनुपस्थितीवर आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली. खैरेंना खा.इम्तियाज जलील यांच्या अनुपस्थिती … Read more
मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . अद्यापही पक्षाची गळती सुरूच आहे . आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . चिकटगावकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये अनेक आमदारांनी राजीनामे दिले … Read more