काही लोकं फक्त फोटो काढण्यासाठी येतात, अब्दुल सत्तार यांची ठाकरेंवर टीका

ABDUL SATTAR

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – आज औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. शिवाय संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) उपस्थित होते. जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत सप्टेंबरमध्ये मिळाली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. नुकत्याच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना … Read more

सत्तारांची 1 चूक अन् राष्ट्रवादीने रान उठवलं; शिंदे गटानेही हात झटकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अवघ्या ३-४ तासात राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यभर रान उठवत सत्तार यांचा निषेध नोंदविला. विशेष म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सत्तारांविरोधात आक्रमक झाली असताना दुसरीकडे … Read more

ती तर आमची ग्रामीण भाषा; सुप्रिया ताईंवरील वक्तव्यावर सत्तारांचे स्पष्टीकरण

Abdul sattar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. यांनतर सत्तार यांनी माझे शब्द मागे घेतो असं म्हंटल खरं, पण यामध्ये कुठेही त्यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं नाही. उलट मी जे बोललो … Read more

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याबद्दल सुप्रिया सुळेंनी दिली दोनच शब्दात प्रतिक्रिया; म्हणाल्या की,

Supriya Sule Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवगाळीही केली. त्यानंतर राज्यभरात सत्तार यांच्याविषयी संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आंदोलने केले जाऊ लागली आहेत. सत्तार यांच्या वक्तव्यावर … Read more

अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळेंबाबत बोलताना केली शिवीगाळ

Abdul Sattar Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवगाळी केली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही 50 खोके देऊ,” असे सत्तार यांनी म्हंटले आहे. औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज … Read more

काँग्रेसचे 22 आमदार फुटणार? ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यातच आता काँग्रेसचेही 22 आमदार फुटणार असं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकदा राजकीय भूकंप होतो का ? अशा चर्चाना उधाण आलं आहे. औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना खैरे यांनी हा खळबळजनक … Read more

आदित्य ठाकरेंची सिल्लोडमधील सभा रद्द; सभेऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

aaditya thackeray

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची सिल्लोडमधील सभा रद्द झाली आहे. आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी स्वतःच हि सभा रद्द केली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे … Read more

भारत जोडो यात्रेसाठी नाना पटोलेंसह ‘या’ काँग्रेस नेत्यांनी पहाटेच केला चालण्याचा सराव

Bharat Jodo Yatra

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र- राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) येत्या 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते जोरदार तयारीला लागले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत चालावे लागणार असल्याने अनेक काँग्रेसचे नेते सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत. आज पहाटेच्या सुमारास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार कल्याण काळे यांनी … Read more

जवान होण्याचे स्वप्न राहिले अधुरे! सैन्य भरतीची करणाऱ्या योगेशने उचलले ‘हे’ पाऊल

Suicide

पैठण : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काय आहे नेमके प्रकरण? पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द या ठिकाणी राहणाऱ्या योगेश लक्ष्मण वाघ या तरुणाने विहिरीत … Read more

धक्कादायक! जादुटोणा केल्याच्या संशयावरून आरोपीकडून स्वयंघोषित वैद्याची हत्या

Murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने फक्त संशयावरून एका 42 वर्षांच्या स्वयंघोषित वैद्याची हत्या (Murder) केली आहे. आरोपीने आजारी महिलेवर उपचार करायचे आहेत असे सांगत स्वयंघोषित वैद्याला मीटमिटा भागातील झुडुपात नेले आणि तिथेच त्याची हत्या (Murder) केली. काही दिवसांपूर्वी घडली होती घटना काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील मिटमिटा … Read more