नवीन डिझाइनसहीत Bajaj Pulsar 220F पुन्हा लाँच, तपासा किंमत अन् फीचर्स
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Pulsar 220F : कोरोना काळानंतर भारतातील ऑटो सेक्टरने गरुड भरारी घेतली आहे. या नंतर अनेक कंपन्या नवनवीन गाड्या लाँच करत आहेत. आताही भारतीय दिग्गज कंपनी बजाज ऑटोने भारतात आपली स्पोर्ट्स बाइक Pulsar 220F पुन्हा लाँच केली आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून कंपनीने या बाइकची विक्री बंद … Read more