आता कोणत्याही बँकेत खाते नसले तरीही मिळणार लॉकरची सुविधा, RBI ने बदलले नियम
नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतेच बँकांद्वारे पुरवलेल्या सेफ डिपॉझिट लॉकर आणि सेफ कस्टडी आर्टिकल सुविधेबाबत नवीन नियम जारी केले आहेत. यासाठी RBI ने बँकिंग आणि तंत्रज्ञानातील बदल, ग्राहकांच्या तक्रारी तसेच बँका आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. याअंतर्गत, तुमचा कोणत्याही बँकेत कोणताही व्यवहार नसला तरी तुम्हाला सर्व … Read more