SBI देत आहे अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा, त्याचे फायदे काय आहेत ते पहा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा दिली जात आहे. कोणत्याही वयाच्या मुलांचे खाते पालकांना किंवा गार्डियनला उघडता येईल. हे लक्षात घ्या कि, SBI मध्ये आपल्याला प्रकारची खाती उघडता येतील. यातील एका खात्याचे नाव SBI Pehla Kadam आणि दुसऱ्या खात्याचे नाव SBI Pehli Udaan असे आहे. … Read more