HDFC ने आपल्या ग्राहकांना दिला धक्का, व्याज दर केला कमी; नवीन FD दर काय आहेत ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या एफडी वरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली असून त्यामुळे ग्राहकांना धक्काच बसला आहे. बँकेने 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील दर कमी केलेले आहेत. नवीन दर हे 25 ऑगस्टपासून लागू होणार आहेत लाइव्ह मिंट या व्यवसायिक वृत्तपत्राच्या मते, एचडीएफसी बँक आता ग्राहकांना सात दिवस ते 29 … Read more