कराड जनता सहकारी बँकेनं केलं तब्बल १८१ कोटींचं विनातारण कर्जवाटप; ठेवीदार आक्रमक

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड जनता बँकेकडून १८१ कोटी विनातारण कर्जवाटप केल्याचे समजताच ठेवीदारांनी कर्मचार्‍यांना बँकेतून हाकलून लावलं. २३ तारखेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास बँकेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ठेवीदारांनी दिला. कराड जनता सहकारी बँकेत ठेवलेल्या ठेवी गेल्या अडीच वर्षापासून मिळत नसून कोणताच ठोस निर्णय होत नसल्याने ठेवीदारांनी मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मांडला. बँकेचे कार्यकारी … Read more

कराड जनता बँकेला संचालक मंडळाचाच ३१० कोटींचा गंडा

सातारा प्रतिनिधी|सकलेन मुलाणी  जनता सहकारी बँकेत संचालक मंडळाने आपसात संगणमत करून बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरत आठ खातेदारांच्या नावे सुमारे 310 कोटी रुपयांची बोगस कर्ज प्रकरणे तयार करून बॅंकेला गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत राजेंद्र गणपती पाटील वय 50 राहणार वृंदावन कॉलनी मलकापूर यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात सुमारे 37 जणांविरोधात गुन्हा … Read more