पुणे शहरात ED ची मोठी कारवाई; शिक्षण क्षेत्रात खळबळ

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) ठिकठिकाणी कारवाईचे सत्र राबविले जात आहे. दरम्यान ईडीने आज पुण्यात बँकेच्या फसवणूक प्रकरणात नामांकीत शाळेच्या संचालकांवर कारवाई झाली असून 20 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे धाबे दाणाणले आहे. पुण्यात रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची … Read more

Videocon चे सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक; ‘या’ प्रकरणात CBI ची मोठी कारवाई

CBI Bank Fraud Venugopal Dhoot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीबीआयकडून सध्या ठिकठिकाणी मोठ्या उद्योजकांवर कारवाई केली जात आहे. आता बँक कर्ज फसवणूकप्रकरणी सीबीआय (CBI) कडून मोठी कारवाई करण्यात आली असून व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक … Read more

Bank Alert : खातेदारांना फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी ‘या’ बँकांनी जारी केली चेतावणी !!!

Bank Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Alert : देशातील बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा प्रकारची फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गानी लोकांची फसवणुक करत आहेत. अनेक बँकांकडून लोकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी सतत चेतावणी जरी केल्या जातात. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या ग्राहकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा … Read more

ऑनलाइन फ्रॉडपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Cyber Froud

नवी दिल्ली । डिजिटल ट्रान्सझॅक्शनच्या जगात सायबर गुन्हेगार सर्वत्र ऍक्टिव्ह झाले आहेत. एक छोटीशी चूक तुमची सगळी कमाई गायब करू शकते. कधी-कधी एटीएम किंवा क्रेडिट कार्डवरही बँक खाते अपडेट करण्याचे बोलून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर येत असतात. सर्वसामान्यांपासून ते खास व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या बोलण्याला बळी पडतात. या सर्व फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये एक अतिशय सामान्य केस म्हणजे … Read more

‘या’ बँकेत होते आहे सर्वाधिक फसवणूक, तुमचे खाते त्यात आहे का ते तपासा

Bank FD

नवी दिल्ली I देशातील बँक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये कोटक महिंद्रा बँकेचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 2021-22 च्या पहिल्या नऊ महिन्यांत कोटक महिंद्रा बँकेत बँक फसवणुकीच्या 642 घटना समोर आल्या आहेत. या फसवणुकीत एक लाख किंवा त्याहून जास्त रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँकेच्या फसवणुकीच्या बाबतीत कोटक महिंद्रानंतर आयसीआयसीआय बँक दुसऱ्या तर इंडसइंड बँक तिसऱ्या स्थानावर आहे. … Read more

SBI अलर्ट!! ‘या’ लिंक्सवर क्लिक केल्यास बँक खाते रिकामे होऊ शकेल

PIB fact Check

नवी दिल्ली । ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता अनेक संस्था वेळोवेळी आपल्या युझर्सना सतर्क करत असतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे. बँकिंग फसवणुकीची बहुतांश प्रकरणे KYC शी संबंधित आहेत. त्यामुळे SBI ने कोणत्याही फोन कॉलवर किंवा SMS द्वारे … Read more

ना OTP सांगितला, ना पासवर्ड… तरीही पोलिस अधिकार्‍यांच्याच क्रेडिट कार्डमधून पैसे लंपास

Credit Card

औरंगाबाद : ना ओटीपी सांगितली , ना पासवर्ड तरीही सायबर भामट्यानि सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या क्रेडिट कार्ड मधून रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी जळबाजी सोनटक्के यांनी दिलेली फिर्याद अशी की, 14 मे … Read more

लेकीचा कारनामा ! शेजाऱ्यांच्या मदतीने जन्मदात्या बापालाच लावला चुना

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागपुरातील बोरखेडी येथील एका तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या आजारी वडिलांना लाखों रुपयांचा चुना लावला आहे. या मुलीने बनावट स्वाक्षरीच्या मदतीने आपल्या वडिलांचं बँक खातं रिकामं केलं आहे. तिने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातील 7 लाख रुपयांची रक्कम स्वत:सह शेजाऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली आहे. … Read more

अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला तरुण; तिनं ऑनलाइनच केलं ‘हे’ कृत्य, त्यांनतर…

Foregner Fraud

औरंगाबाद – प्रेम आंधळे असते असे म्हणतात, प्रेमात माणूस सर्वकाही भान हरवून जातो. परंतु आजकाल प्रेमात पैसे उकळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच वाळूज परिसरातील प्रख्यात कंपनीचा फायनान्स मॅनेजर सोशल मीडियावरच्या अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला. तिने भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 3 लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर सदर मॅनेजरने पोलिसात धाव घेतली. फायनान्स … Read more