Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये बँका 10 दिवस राहणार बंद, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Bank Holiday : ऑक्टोबर महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आता उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना भरपूर सुट्ट्या मिळाल्या होत्या. आता, नोव्हेंबरमध्ये बँकांना फक्त 10 बँक सुट्ट्या असतील. यामुळे जर पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्याचा प्लॅन बनवला असेल तर सुट्ट्यांची लिस्ट पहा. हे लक्षात घ्या … Read more

Bank Holiday : ऑक्टोबर महिन्याच्या उरलेल्या दिवसांत बँका इतक्या दिवस राहणार बंद

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : जवळपास अर्ध्याहून जास्त ऑक्टोबर महिना उलटून गेला आहे. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सुट्टयांमुळे बँका काही दिवस बंद होत्या. या सुट्टयांमध्ये 1 ऑक्टोबरला अर्धवार्षिक क्लोझिंग, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि 5 ऑक्टोबरला विजयादशमीचा समावेश होता. याशिवाय अनेक प्रादेशिक सणांमुळे देखील या दरम्यान विविध राज्यांमध्ये बँका बंद राहिल्या. आता ऑक्टोबर … Read more

Bank Holiday : पुढील महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : ऑक्टोबर महिन्यामध्ये वर्षातील अनेक मोठे सण येतात. यामध्ये दसरा, दिवाळी, दुर्गा पूजा यासारखे काही सण साजरे केले जातात. या सणांमुळे ऑक्टोबरमध्ये अनेक सुट्ट्या येतात. हे लक्षात घ्या कि, या संपूर्ण महिन्यात बँकांना 21 दिवस सुट्टी असणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करा. Bank Holiday … Read more

Bank Holiday : सप्टेंबर महिन्याच्या उरलेल्या दिवसांत बँका 5 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : सप्टेंबरचा महिना निम्मा उलटून गेला आहे. आता या महिन्यात बँकांना एकूण 13 दिवस सुट्टी होत्या. त्यापैकी आतापर्यंत 8 सुट्ट्या येऊन गेल्या आहेत. तर आता या महिन्याच्या उरलेल्या दिवसांमध्ये बँकांना 5 दिवस सुट्या असणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर काही महत्त्वाच्या कामासाठी आपण बँकेत जाणार असाल तर बँकांच्या … Read more

Bank Holidays : बँकांना ऑगस्टमध्ये असणार 17 दिवस सुट्टी, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : आता सणासुदीचा हुंगाम सुरु होतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येतात. ज्यामुळे याला सणांचा महिना म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी तसेच स्वातंत्र्य दिन सारखे मोठे सण आहेत. नुकतेच RBI कडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची (Bank Holidays) लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात शनिवार … Read more

Bank Holidays : जूनमध्ये बँकांना 12 दिवस असणार सुट्टी !!! सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : जून महिन्यापासून अनेक आर्थिक बदल करण्यात आले आहेत. यासोबतच रिझर्व्ह बँकेकडून देशातील बँकांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची लिस्ट देखील जारी केली गेली आहे. इथे हे लक्षात घ्या कि, या लिस्टनुसार यावेळी जूनमध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुमचे बँकेत एखादे काम असेल तर या महिन्याच्या … Read more

Bank Holiday : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहतील. मे महिन्यात कामगार दिन, अक्षय्य तृतीया, ईद, बुद्ध पौर्णिमा, परशुराम जयंती आणि रवींद्रनाथ टागोर जयंती यांसारख्या प्रसंगी बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवार सारख्या आठवड्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.Bank Holiday रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लिस्टनुसार या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या असतील. त्यामुळे बँकेत … Read more

Bank Holiday : ‘या’ आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार; सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

नवी दिल्ली । तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल आणि त्यासाठी शाखेत जावे लागत असेल तर ते काम लवकर पूर्ण करा. कारण या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहू शकतात. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची लिस्ट नक्कीच तपासा. मात्र असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकाल. Bank holiday वास्तविक, या आठवड्यात बँका फक्त तीन दिवस … Read more

Bank Holiday : आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा

Bank Holiday

नवी दिल्ली | आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरू होत आहे. एप्रिल महिन्यात देशभरातील बँका 15 दिवस बंद राहतील. या क्रमाने आजपासून सलग 5 दिवस म्हणजे 1 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत बँका बंद राहतील. मात्र, या सुट्ट्या सर्वत्र एकत्र येणार नाहीत. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल 2022 साठी बँक सुट्ट्यांची … Read more