ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सप्टेंबर महिना संपत आला असून लवकरच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक आर्थिक नियम बदलन्यात येणार आहेत. तसेच या महिन्यात सुद्धा बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. ऑक्टोबर मध्ये अनेक सण आणि शनिवार रविवार पकडून तब्बल 15 दिवस बँका बंद राहतील. रिजर्व बँक ऑफ इंडिया ने याबाबत आदेश जारी करत माहिती … Read more