UPI च्या माध्यमातून एका वेळी किती पैशांचे व्यवहार होऊ शकते, तसेच आपल्या बँकेचे त्यासाठीचे लिमिट काय आहे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल काळात लोकं कॅशचा वापर न करता ऑनलाईन ट्रान्सझॅक्शन करणे पसंत करतात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकांमध्ये डिजिटल ट्रान्सझॅक्शनना प्रोत्साहन देण्यासाठी आणि फंड ट्रांसफरला गती देण्यासाठी यूपीआय ( Unified Payments Interface) हा एक चांगला पर्याय मानला जातो. याद्वारे कोणतीही व्यक्ती त्वरित आपल्या बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात पैसे पाठवू … Read more