सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही – रोहित पवार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या उत्पन्नातील तब्बल ४५% वाटा असणारे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे क्षेत्र होय. संचारबंदीच्या आधीपासूनच नोटबंदी, जीएसटी यांच्या तातडीने केलेल्या अंमलबजावणीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना खाजगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून फारसे सहकार्य मिळत नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र संचारबंदीच्या आधीपासूनच अनेक समस्यांचा सामना करते आहे. हे क्षेत्र जवळपास ११ … Read more