पैसे काढण्यासाठी आता ATM ची गरज नाही; ‘कॅश’ची सुद्धा होम डिलिव्हरी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमध्ये सुरु झालेल्या रोख रकमेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेने ज्येष्ठ नागरिक व अपंगांना घरपोच रोख रक्कम उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु केली आहे. जेणेकरून त्यांना या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडावे लागू नये. या नवीन सेवेच्या मदतीने ते त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँकेतून पैसे काढण्यासाठी त्यांना हवे असलेल्या रकमेची रिक्वेस्ट पाठवू शकतात … Read more