तारण ठेवलेला माल परस्पर विकून बँकेला २३ कोटींचा गंडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  कोल्डस्टोरेज मध्ये बँकेकडे तारण म्हणून ठेवलेला हळद व बेदाणा बँकेच्या संमतीशिवाय परस्पर विकून बँकेची २३ कोटी १२ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेचे मुख्य प्रबंधक विजयकुमार ज्उपाध्याय यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी कंपनीच्या मुंबईतील २ प्रतिनिधींसह ८ कोल्डस्टोरेज चालकांच्याविरोधात गुन्हा दाखल … Read more

आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पेठ शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. पेठ शहरात दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी. आय.डी.बीआय.बँकेचे ए.टी.एम.मध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून एटीएम मशिन हातोडी व स्क्रुड्रायव्हरने फोडुन रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत आय.डी.बी.आय. बँक पेठ शाखेचे मॅनेजर श्रीकिरण नंदकिशोर विभांडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

खूशखबर! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, या कर्जावरील हप्ता होणार कमी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | बाजाराची जोरदार मागणी व सरकारच्या दबावात, अखेर रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचा हफ्ता कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरात (रेपोरेट) १८ महिन्यानंतर पहिल्यांदा पाव टक्का कपातीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे वाहन कर्जपासून ते गृह कर्ज व व्यावसायिक कर्जापासून ते वैयक्तिक कर्जावरील हफ्ता कमी होणार … Read more