बँकिंग क्षेत्रात मोठा बदल; 1 जानेवारीपासून बदलणार बँकांच्या वेळा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आर्थिक क्षेत्रात डिजिटलायझेशन झालेले आहे. त्यामुळे आपल्याला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे म्हटले, तरी बँकेत जायची गरज पडत नाही. परंतु काही कामे अशी असतात त्यासाठी बँकेत जावे लागते. तुम्हाला देखील सातत्याने बँकेत जावे लागत असेल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण आता बँकेच्या वेळा बदलणार आहेत. बँक चालू … Read more