Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर, ‘ही’ दिग्गज बँक बुडण्याच्या मार्गावर

Banking Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. कारण अमेरिकेतील 2 मोठ्या बँका बुडलयनंतर आता युरोपमधील आणखी एक बँक क्रेडिट डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर आहे. क्रेडिट सुईसनंतर आता डॉइश बँकेने गुंतवणूकदार आणि ठेवीदारांच्या चिंतेत भर घातली ​​आहे. या बातमीमुळे डॉइश बँकेच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. खरं तर, बँकेचा … Read more

UPI द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे. याद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात. हे लक्षात घ्या कि, युपीआयद्वारे रात्री किंवा दिवसा कधीही पैसे ट्रान्सफर करता येतील. भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढतच चालला आहे. त्याच वेळी, UPI हा अलीकडील काही वर्षांत सर्वाधिक वापरला गेलेला डिजिटल पेमेंट … Read more

Cyber Fraud : ‘या’ 5 अँड्रॉइड अ‍ॅप्स पासून सावध राहा, अन्यथा बँक खाते होऊ शकेल हॅक

Cyber Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cyber Fraud: जर आपण अँड्रॉइड फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण बँकिंगसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अँड्रॉइड अ‍ॅप्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, नेदरलँडच्या एका फर्मने नुकतेच आपल्या रिपोर्टमध्ये काही अँड्रॉइड अ‍ॅप्सची माहिती दिली आहे, जे त्यांच्या अ‍ॅपद्वारे अँड्रॉईड डिव्हाइसेसमध्ये ट्रोजन … Read more

ATM द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने ग्राहकांना दिला ‘हा’ सल्ला !!!

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : इंटरनेट बँकिंगमुळे आजकाल ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम हे आजही सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. मात्र, एटीएमच्या अतिवापरामुळे त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या प्रकारणांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एटीएम स्किमिंग करून गुन्हेगार लोकांची फसवणूक करतात. बँकाकडून ग्राहकांना वेळोवेळी एटीएम वापराबाबत सावधगिरी बाळगण्यासाठी सर्तक करत असतात. आता … Read more

Banking fraud : बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालाय ??? अशा प्रकारे करा अपडेट

Bank Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking fraud : आजकाल जवळपास देशातील प्रत्येक व्यक्तीकडे बँकेचे खाते आहे. अशातच इंटरनेट बँकिंगचा वापरही सातत्याने वाढतोच आहे. मात्र हे लक्षात घ्या कि, नेट बँकिंगचा कल जसजसा वाढतो आहे, तसतश्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढतच आहेत. अशा परिस्थितीत आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर बंद झाला तर… आपला मोबाईल नंबर आपल्याला … Read more

UPI द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या टिप्स

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढण्याबरोबरच त्यामधील फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. … Read more

कोरोनावर उपचार घेतल्याचे भासवून साडेचार लाख लाटले

corona

औरंगाबाद – कोविड लसीची बनावट प्रमाणपत्रे बनविणे, एकाच्या जागी दुसराच कोरोना रुग्ण उभा करणे, असे प्रकार समोर आले होते. त्यात आता तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झाली नसतानाही, रुग्णालयात दाखल न होताच उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा प्रकार जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत … Read more

आता तुमचे आधार कार्ड तुम्हाला फसवणुकीपासून वाचवेल, त्यासाठी फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Aadhaar Card

नवी दिल्ली । बँका, सरकारी योजनांसह जवळपास सर्व प्रकारच्या गरजांसाठी आधार कार्डचा वापर वाढत आहे. यासोबतच आधारशी संबंधित धोकेही वाढत आहेत. जर तुमचे आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर डेटा लीक होण्याचा धोका असतो. कोणतीही फसवणूक हाती आली तर तुमच्या खात्यातून पैसेही चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी UIDAI ने तुम्हाला तुमचा … Read more

‘मोमोज’च्या फ्रॅंचाईजची आमिषाने भामट्यांचा व्यापाऱ्याला 12 लाखांचा चुना

औरंगाबाद – ‘वाव मोमोज’ची फ्रॅंचाईजी देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला तिघा भामट्यांनी तब्बल 11 लाख 96 हजार रुपयांना चुना लावला. हा प्रकार डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान घडला. याप्रकरणी तिघा भामट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी औरंगाबादच्या सिंधी कॉलनीतील व्यापारी कैलास तलरेजा (वय 45) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे बीएचआर इंडियन … Read more