2 बँकांमध्ये खाती असतील तर भरावा लागणार दंड? जाणून घ्या RBI चा नवीन नियम

RBI Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रिझर्व बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरबीआयच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बँकांवर कठोर कारवाई केलेली आहे. आणि त्यांना थंड देखील ठोठावला आहे. परंतु आता काही बँकांचे थेट लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतलेला आहे. यामध्ये देशातील दोन … Read more

Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर, ‘ही’ दिग्गज बँक बुडण्याच्या मार्गावर

Banking Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. कारण अमेरिकेतील 2 मोठ्या बँका बुडलयनंतर आता युरोपमधील आणखी एक बँक क्रेडिट डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर आहे. क्रेडिट सुईसनंतर आता डॉइश बँकेने गुंतवणूकदार आणि ठेवीदारांच्या चिंतेत भर घातली ​​आहे. या बातमीमुळे डॉइश बँकेच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. खरं तर, बँकेचा … Read more

नोकरी सोडलेल्या महिलांना ‘ही’ बँक देत ​​आहे आणखी एक संधी

Axis Bank

नवी दिल्ली I काही कारणास्तव नोकरी सोडलेल्या महिलांना पुन्हा नोकरी सुरू करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँक एक चांगली संधी देत ​​आहे. खासगी क्षेत्रातील या मोठ्या बँकेने याअंतर्गत ‘House Work Is Work’ स्कीम सुरू केली आहे. या अंतर्गत बँक अशा महिलांना नोकरी देऊ करत आहे ज्यांना त्यांचे करिअर पुन्हा सुरू करायचे आहे. या उपक्रमामागील कल्पना म्हणजे महिलांना खात्री … Read more

भारतीय बँकर्सनी 2021 मध्ये IPO द्वारे केली विक्रमी 2600 कोटी रुपयांची कमाई

नवी दिल्ली । 2021 हे वर्ष भारतीय इंवेस्टमेंट बँकर्ससाठी चांगले वर्ष ठरले. IPO च्या विक्रमी संख्येनेही इंवेस्टमेंट बँकर्स मालामाल झाले. या बँकर्सनी या वर्षी आलेल्या IPO मधून 2600 कोटी रुपये (34.7 कोटी डॉलर्स) पेक्षा जास्त शुल्क जमा केले आहे. नवी दिल्ली-बेस्ड प्राइम डेटाबेस शोच्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये बँकांनी शेअर विक्रीतून गोळा केलेल्या विक्रमी शुल्कापेक्षा यंदाची … Read more

बॅंकिंग क्षेत्रात खळबळ : वाई येथील “हरिहरेश्वर” बॅंकेच्या 29 संचालकांवर गुन्हा, संशयित फरार

Wai Bank Harihreswer

वाई | येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचे संस्थापक संचालक नंदकुमार खामकर व संचालक वजीर शेख यांच्यासह 29 जणांनी संगनमताने 112 कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्जप्रकरणे दाखवून, तसेच बांधकाम केलेले सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून बॅंकेतून संबंधीताचे नावे कर्ज घेवून बँकेच्या आर्थिक निधीचा गैरविनियोग व अपहार करुन बॅकेच्या सभासदाची व ठेवीदारांची एकूण … Read more

बँक हफ्ते वसुली बंद करा; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

औरंगाबाद | कोरोनाच्या काळात ऍटोरिक्षा व इतर प्रवासी वाहनांची थकित बँक हप्ते वसूल करण्यासाठी गोरगरीब मालक व चालक यांना नाहकत्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या खासगी रिकव्हरी एजंटना त्वरित पायबंद करावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे चालक मालकांनी केली. याच अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण पोलीस आयुक्तांना हे थांबवण्यासाठी निवेदन दिले. खासदार … Read more

मे महिन्यात आपल्या बचत खात्यातून 330 रुपये कट केले जात आहेत, यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुमचेही बँकेत खाते असेल तर मे महिन्यात तुमच्या खात्यातून 330 रुपये कट केले जातात… जर असे असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या खात्यातून ही रक्कम का कट केली जाते. वास्तविक, जर आपण स्वतः प्रधानमंत्री जीवन जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) अंतर्गत नोंदणी केली असेल … Read more

RBI कडून ICICI बँकेला तीन कोटींचा दंड, तुमच्या पैशांवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ला तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”मास्टर सर्कुलेशन- प्रक्सेंशियल नॉर्म्स फॉर क्लासिफिकेशन व्हॅल्यूएशन एंड ऑपरेशन ऑफ इन्वेस्टमेंट पोर्टफोलियो बाय बॅक्स द्वारे गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे ऑपरेशन करण्यासाठी अनिवार्य मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल 1 जुलै 2015 रोजी हा दंड … Read more

‘ही’ बँक आपल्या सॅलरी अकाउंटवर देते आहे भरपूर फायदा, आणखीही कोणत्या सेवा फ्रीमध्ये उपलब्ध आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । नोकरदार लोकांना कंपन्या खास बँक अकाउंट देतात, ज्याला सॅलरी अकाउंट असे म्हणतात. हे खाते नियमित बँक खात्यापेक्षा वेगळे आहे कारण या खात्याचे अनेक फायदे आहेत. परंतु या फायद्यांविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. कारण बँका अनेकदा सॅलरी अकाउंटवर उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी सांगत नाहीत. SBI सॅलरी अकाउंटवर कॉर्पोरेट, हॉस्पिटल, हॉटेल इत्यादीच्या कर्मचार्‍यांना अनेक … Read more

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये हलकी खरेदी, बँकिंग शेअर्समध्ये दबाव; IT सेक्टर मध्ये तेजी

नवी दिल्ली । शेअर बाजारात (Share Market) हलकी खरेदी होऊन ट्रेडिंग होत आहे. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने रेड मार्कवर ट्रेड सुरू केला, परंतु ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांनी बाजारात खरेदी सुरू झाली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 50.64 अंक म्हणजेच 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 50,414.60 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. त्याशिवाय निफ्टी निर्देशांक 22.05 (0.15 टक्के) च्या … Read more