SBI 3-in-1 account : ‘या’ SBI खात्याची खास वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घ्या
नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील आता आपल्या ग्राहकांना 3-in-1 अकाउंट देत आहे. SBI 3-in-1 अकाउंटमध्ये, बँक सेव्हिंग अकाउंट, एक डिमॅट अकाउंट आणि ऑनलाइन ट्रेडिंग अकाउंट एकाच वेळी लिंक केले जातात. या सुविधेसह आपल्या ग्राहकांना साधे आणि पेपरलेस ट्रेडिंग ऑफर करण्याचा SBI चा दावा आहे. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करायची असल्यास, … Read more