एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 1 जानेवारीपासून नवीन नियम

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे. एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे. ही नवीन प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून अंमलात येईल. त्याअंतर्गत सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 … Read more

जिल्हा बँक नोकरभरतीचा कारभार अपारदर्शक?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेली चारशे जागांसाठीची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडलेली नाही. या प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. येत्या सात दिवसात बँकेने ही प्रक्रिया रद्द करावी. तसे न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत शिंदे म्हणाले, बँकेने ज्युनिअर अससिस्टंट … Read more

एटीएमसाठी ही आता ओटीपी लागणार

 टीम, HELLO महाराष्ट्र |सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा (ATM) वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी सर्रास करतो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी आता तुम्हाला एटीएममधून (ATM) पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. … Read more

IBPS मार्फत 8400 जागांसाठी मेगा भरती

पोटा पाण्याची गोष्ट| IBPS जी एक स्वायत्त संस्था आहे, . भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय अर्थ मंत्रालया आणि एनआयबीएम हे आयबीपीएससाठी मार्गदर्शकीय काम करतात. याशिवाय, सार्वजनिक बँका आणि विमा कंपन्यांमधील प्रतिनिधी आहेत जे IBPS च्या निर्णय प्रक्रीये मध्ये सहभागी होतात आणि कामकाज वाढवण्यासाठी मदत  करत असतात. आयबीपीएस प्रत्येक वर्षी एकाधिक सत्रांद्वारे 450 पेक्षा जास्त परीक्षा घेते. … Read more

विजया बँकेवर सशस्त्र दरोडा, विरोध करणार्‍या बँक अधिकार्‍याची गोळी झाडून हत्या

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी रावेर तालुक्यातील निंबोल येथिल विजया बँकेवर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडलीय. भरदुपारी दरोडेखोरांना विरोध करणार्‍या बँक अधिकार्‍यावर गोळीबार करुन चोरटे पसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. हाती आलेल्या माहितीनुसार, विजया बॅकेच्या शाखेवर अडीच वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चोरटयांना बँक अधिकारी करण नेगे यांनी विरोध … Read more

या कारणामुळे नाशिक पोलिसांचे ११ कोटी अडकले जिल्हा बँकेत

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिक जिल्हा पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेटिड सोसायटीच्या ११ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकल्या आहेत. त्याचा परतावा घेण्यासाठी पोलिसांना वणवण करावी लागत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सोसायटीच्या संचालक मंडळाने पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून बँकेने सांगितल्याप्रमाणे आणखी काही दिवस परताव्यासाठी वाट पाहण्याचा निर्णय या बैठकीत … Read more

बँकेत नोकरी करायची आहे ! मग हि संधी सोडू नका

Untitled design

पोटापाण्याची गोष्ट | बँकेची नोकरी सर्वाना हवी हवीशी वाटणारी नोकरी आहे. निर्धातीत वेळेत कामावर जाणे आणि वेळ समाप्त झाला कि घरी येणे यासाठी हि  नोकरी प्रसिद्ध असते. त्यामुळे पोटापाण्याच्या गोष्टीच्या संदर्भाने आम्ही तुमच्या समोर घेवून आलो आहे. आयडीबीआय बँकेत निघालेल्या नोकर भरतीची माहिती. आयडीबीआय या बँकेत १२० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी बँकेच्या अधिकृत … Read more

Breaking | कोल्हापूर अर्बन बँकेला या तंत्राचा वापर करून ६७ लाखांचा गंडा

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेण मुलाणी दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला आॅनकाईन पद्धतीने ६७ लाखांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एचडीएफसी खात्यातून ऑनलाईनद्वारे 67 लाख 88 हजार चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडालीय. आरटीजीएस व एनईएफटी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करून, संशयिताने अर्बन बँकेला गंडा … Read more

अवघ्या काही मिनिटांत शेतकर्‍याच्या खात्यावरचे ९१ हजार गायब, नक्की काय झालं वाचा…

अॅप्लीकेशन डाउनलोड करनं पडलं महागात नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख बातमी आहे नाशिकमधील सायबर क्राईमची. एका शेतकर्‍याला एक अॅप्लीकेशन डाउनलोड करनं चांगलंच महागात पडलंय. अवघ्या काही मिनिटात शेतकर्‍याच्या बँक खात्यातून 91 हजार रुपये गायब झालेत. नक्की काय घडलेय या शेतकर्‍याच्या बाबतीत पाहुयात. नाशिकच्या सातपुर भागातील शेतकरी रवी भंदुरे आपल्या मोबाइलवर रीचार्ज करायचा म्हणून गुगलपेचा आधार … Read more

‘आरबीआय’ बँकिंग व्यवस्थेला देणार 40 हजार कोटी….?

RBI

पुणे प्रतिनिधी । अक्षय कोटजावळे आरबीआय नोव्हेंबर महिन्यात बँकिंग व्यवस्थेत 40 हजार कोटी रुपये टाकणार आहे, कारण बँकिंग व्यवस्थेमध्ये कॅशचा तुटवडा असल्यामुळे अशा वेळी आरबीआय ‘ओपन मार्केटिंग ऑपरेशन’ (OMO) द्वारे सरकारी बॉण्ड्सची खरेदी करते व परिणामी व्यवस्थेमध्ये रोखता वाढते. विशेष म्हणजे ‘आरबीआय’ने रुपयाची घसरण रोखण्यासाठी डॉलरची विक्री करून बँकिंग व्यवस्थेमधून रुपया घेतला होता. त्यामुळे रोखते … Read more