ITR दाखल करूनही ‘हे’ काम करणे फार महत्वाचे आहे, फक्त 3 दिवसांची आहे संधी

हॅलो महाराष्ट्र । आपण इन्कम टॅक्स फाइल (Income Tax Filing) केले असेल, मात्र आपण अजूनही ते व्हेरिफाय केलेले नसेल, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्याला एक सुवर्ण संधी दिली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ज्या करदात्यांनी असेसमेंट ईयर (Assessment Years – AY) 2015-16 ते 2019-20 या कालावधीत ई-रिटर्न्सची व्हेरिफाय केलेले नाही, एकवेळ सूट म्हणजेच वन टाइम रिलॅक्सेशन … Read more

HDFC Bank ने ग्राहकांच्या Loan Restructuring साठी जाहीर केल्या अटी व नियम, कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी लोन रिस्‍ट्रक्‍चरिंग (Loan Restructuring)च्या अटी व नियम स्पष्ट केले आहेत. यासाठी बँकेने आपल्या वेबसाइटवरील ग्राहकांकडून सर्वाधिक विचारलेल्या प्रश्नांची (FAQ) उत्तरे दिली आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे देताना कोणत्या ग्राहकांना वन टाइम लोन रिस्‍ट्रक्‍चरिंगची सुविधा मिळेल तसेच, यासाठी … Read more

Paytm वॉलेटकडून पैसे न घेता Bank खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करावेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने गुगल प्ले स्टोअर वरून पेटीएम अॅप हटविले. अशा परिस्थितीत अनेक लोकं आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांबद्दल चिंता करू लागले आहेत. मात्र, पेटीएमने आपल्या सर्व युझर्सना खात्री दिली आहे की,’त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही.’ परंतु तरीही, जर आपणास असे वाटले की, आपण वॉलेटमधून पैसे काढून … Read more

SBI च्या ग्राहकांना धक्का! बँकेने FD वरील व्याज दरात केली कपात, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील व्याज दर कमी करून पुन्हा एकदा धक्का दिला आहे. SBI ने रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिट वरील व्याज 1-2 वर्षांच्या कालावधीसाठी 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. म्हणजेच आता SBI च्या FD चा फायदा कमी झाला आहे. 10 … Read more