Bharat Forge | भारत फोर्ज बारामतीत उभारणार मेगाप्रकल्प; होणार 1200 रोजगार निर्मिती

Bharat Forge

Bharat Forge | सध्या महाराष्ट्रात अनेक विविध नवीन प्रोजेक्ट होत आहेत. ज्याचा फायदा भविष्यात जाऊन महाराष्ट्रातील सगळ्यात लोकांना होणार आहे. आणि त्यातून रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. फोर्जिंग कंपनी ही जगातील एक सर्वात मोठी कंपनी आहे. अशातच आता भारत फोर्स ही कंपनी बारामतीमध्ये 50 एकर जागेवर मेगा साइट उभारली जाणार आहे. कल्याण टेक्नो … Read more

ऐन दसऱ्यात शेतकऱ्यांवर आला शिमगा; परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान

Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. अरबी समुद्रात परतीच्या पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून परतीचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. परंतु काही शेतकऱ्यांना मात्र या परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे. निसर्गामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर्षी खूप जास्त पाऊस पडला. त्यामुळे … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ!! अजित पवार विधानसभा लढवणार नाहीत?

Ajit Pawar Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी बारामतीतून येत आहे. उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेचे विद्यमान आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची थेट संकेत दिले आहेत. तसेच जो कोणी दुसरा आमदार होईल त्याची आणि माझ्या कामाची तुलना करा असं अजित पवारांनी म्हंटल आहे. आज बारामतीमध्ये (Baramati Assembly Election … Read more

अजित पवार आपल्या बालेकिल्लातच विधानसभा निवडणुकीसाठी तयार का नाहीयेत?

Ajit Pawar Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी मी फारसा इच्छुक नाही, विधानसभा निवडणुकीत आमदारांना सांगून पाडणाऱ्या अजित दादांचं हे स्टेटमेंट…. कार्यकर्त्यांकडून बारामतीच्या विधानसभेसाठी जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी होतेय, या पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी दिलेलं हे उत्तर… मागच्या टर्मच्या लोकसभेला मावळ मतदार संघातून मुलगा पार्थ… यंदाच्या लोकसभेला बारामतीतून पत्नी सुनेत्रा वहिनी… यांच्या पराभवानं अजित दादांचं राजकीय … Read more

Someshwar Cooperative Sugar Factory | महाराष्ट्रातील’ या’ साखर कारखान्याने जाहीर केला ऊसाला 3771 रुपये प्रतिटन दर

Someshwar Cooperative Sugar Factory

Someshwar Cooperative Sugar Factory | आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकरी हे उसाचे उत्पन्न घेतात. उसाचे उत्पन्न घेतल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने देखील आहे. ज्यामध्ये उसापासून साखरेचे उत्पादन होत असते. यातच बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा एक प्रसिद्ध कारखाना आहे.या कारखान्याने गेल्या वर्षात एक मोठा विक्रम करून दाखवलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता … Read more

बारामती मधील 6 विधानसभा मतदारसंघांचा निकाल यंदा असा लागतोय

Baramati vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग ठरली… पहिल्यांदाच पवार कुटुंबात फूट पडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली… उभ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक घासून होईल, असा अंदाज होता… पण खडकवासला वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी जोरदार तुतारी वाजवली… त्यामुळे लोकसभे पाठोपाठ आता विधानसभेला या सहा विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा … Read more

महादेव जानकरांची मोठी घोषणा, पुढची लोकसभा ‘या’ मतदारसंघातून लढवणार

Mahadev Jankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढची लोकसभा निवडणूक आपण बारामती मधून लढवणार आहे असं त्यांनी म्हंटल आहे. जानकर यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं बोलताना याबाबत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नुकतीच पार पडलेल्या निवडणुकीत जानकर यांनी परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा … Read more

बारामती विधानसभेला अजित पवारांना ‘हा’ चेहरा आव्हान देईल

ajit pawar baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती (Baramati) म्हणजे पवार… आणि पवार म्हणजे बारामती…. यामुळेच राष्ट्रवादीत जेव्हा फूट पडली तेव्हा बारामती कुणाची? हा पेच सर्वांनाच पडला… त्याचा पहिला निकाल लोकसभेच्या निमित्ताने लागणार आहे… 4 जूनला जो उमेदवार जिंकेल त्याला आणि पर्यायानं त्यांच्या पक्षाला बारामतीवर क्लेम करणं तूलनेनं सोपं जाऊ शकतं… पण यानंतर खरा प्रश्न येतो तो बारामती … Read more

मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बजावली आहे. ईडीने रोहित पवार यांना बुधवारी म्हणजेच 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. या अगोदर केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या कारणांसाठी नोटीस बनवण्यात आली होती. तसेच बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता थेट रोहित पवार यांना ईडीने … Read more

त्या एका कामासाठी गौतम अदानींनी केली तब्बल 25 कोटींची मदत; शरद पवारांनी मानले आभार

Sharad Pawar And adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बारामतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या नव्या टेक्नॉलॉजी सेंटरच्या निर्मितीसाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी 25 कोटींची मदत केली आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मदतीचा किस्सा सांगत शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे आभार मानले. बारामतीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना शरद … Read more