‘बारामती’ हे मिशन महाराष्ट्र अंतर्गतच- देवेंद्र फडणवीस

sharad pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यातच आता भाजपकडून शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष घालण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस याना विचारलं असता बारामती’ हे मिशन महाराष्ट्र अंतर्गतच येत असं स्पष्टीकरण त्यानं दिले. पुरंदर येथील भिवडी येथे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईकांची शासकीय 231 जयंतीनिमित्त … Read more

भाजपाचे मिशन 2024 बारामती, पवारांचा गड उध्वस्त होईल : चंद्रशेखर बावनकुळे

बारामती | वित्तमंत्री व भाजपाच्या केंद्रीय नेत्या निर्मला सितारामन या बारामतीच्या पूर्णवेळ प्रभारी आहेत, पुढच्या 18 महिन्यात 6 महिन्यात येतील आणि प्रत्येक वेळेस 3 दिवस मुक्कामी असतील. आगामी 2024 च्या निवडणुकीत बारामती हा शरद पवारांचा गड उध्वस्त होईल, अन् येथे बारामतीचा खासदार हा भाजपाचा असेल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. बारामती … Read more

भाजपचे मिशन बारामती, 2024 ला गड सर करणारच; राम शिंदेंना विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला जसे अमेठीचा गड सर केला त्याचप्रमाणे 2024 ला बारामती जिंकणार असा निर्धार भाजप नेते राम शिंदेंनी केला आहे. बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे. त्यामुळे बारामतीचा गड सर करणार असं राम शिंदे म्हणाले. भाजपनं राम शिंदे यांच्याकडे बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. भाजपचे केंद्रातील मंत्री बारामतीला येणार … Read more

भर रस्त्यात महिलांना लाथा-बुक्याने बेदम मारहाण, धक्कादायक Video आला समोर

brutal beating

बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका महिलेला लोकांकडून बेदम मारहाण (brutal beating) करण्यात येत आहे. या मारहाणीचा (brutal beating) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. हि घटना बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरामध्ये घडली आहे. भर रस्त्यात … Read more

धनुष्यबाण हे शिवसेनेचंच चिन्ह असे म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला ‘हा’ सल्ला…

Sharad Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच ओरिजीनल शिवसेना आहे असा दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही त्यांनी दावा केला असल्याने त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांना सल्ला दिला आहे. “धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी … Read more

सरपंच कशाला? राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बारामती येथील कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारने सरपंच, नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या घेतलेल्या निर्णयावरून निशाणा साधला. “जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला? राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करावा. फडणवीस व शिंदे या दोघांच्या मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते,” अशी टीका पवार यांनी … Read more

‘पाटलाच्या नादाला लागायचं नाही’ म्हणत केला कोयत्याने वार, CCTV फुटेज आले समोर

a young man was attacked with a scythe

बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला (a young man was attacked with a scythe) करण्यात आला. पाटलाच्या नादाला लागायचं नाही, असे म्हणत पीडित व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात (a young man was attacked with a scythe) आले. महेश उत्तमराव पैठणकर असे … Read more

माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच; शरद पवारांनी सांगितले विज्ञानाचे महत्त्व

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल तर विज्ञानाची साथ घेतली पाहिजे. आज माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगितलं. बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. यावेळी शरद पवार बोलत होते. आपणा सगळ्यांनी वैज्ञनिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. विज्ञानाच्या आधारे विचार … Read more

गौतम अदानी बारामती दौऱ्यावर; रोहित पवारांकडून गाडीचं सारथ्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज उद्योगपती गौतम अदानी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यावर आहेत. कृषी विज्ञान केंद्रात आयोजित एका कार्यक्रमानिमित्त गौतम अदानी बारामतीला आले आहेत. यावेळी शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अदानी यांच्या गाडीचे सारथ्य केले. राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र … Read more

मुघल वृत्तीच्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटले; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “जो समाज आपला इतिहास विसरतो तो समजा आपला इतिहास निर्माण करत नाही. आता शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार यांनी चौंडीत काहीतरी गोंधळ व्हावा, दंगली व्हाव्या, असे षडयंत्र रचले आहे. मुघल वृत्तीच्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला … Read more