IPL Retention Rule : BCCI चा मोठा निर्णय!! IPL 2025 साठी 5 खेळाडू रिटेन करता येणार; RTM चाही वापर होणार

IPL Retention Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 2025 च्या हंगामापूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी आपल्या ५ खेळाडूंना कायम (IPL Retention Rule) ठेवू शकते.तसेच तब्बल 6 वर्षांनंतर राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरण्याची परवानगी सुद्धा संघाना मिळणार आहे. याशिवाय इम्पॅक्ट प्लेअर नियमही कायम राहणार आहे. … Read more

सचिन- गांगुली पुन्हा क्रिकेटच्या मैदानात? BCCI सुरु करणार नवी स्पर्धा

Legend League

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात T-20 क्रिकेटची लोकप्रियता चांगलीच वाढत आहे. जगातील अनेक देशात T-20 लीग स्पर्धा होत असतात. आपल्या भारतात सुद्धा इंडियन प्रीमिअर लीग (IPL) दरवर्षी होते. मात्र आता IPL च्या धर्तीवरच BCCI स्वतःची लीजंड्स खेळाडूंची लीग (Legend League) सुरू करण्याच्या विचारात आहे. या लीग मध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, सेहवाग आणि … Read more

भारतीय क्रिकेटचा कायापालट होणार; BCCI ची सर्वात मोठी घोषणा

News NCA By BCCI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) एक महत्वाची आणि अभिमानाची बातमी आहे. देशात क्रिकेटला उपयुक्त अशा अनेक पायाभूत सुविधा असताना आता भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) आणखी एक मोठी घोषणा करत खेळाडूंना मोठं गिफ्ट दिले आहे. बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) … Read more

Sourav Ganguly : सौरव गांगुलीचा गंभीरला विरोध? ट्विट करत BCCI ला दिला थेट इशारा?

GANGULY GAMBHIR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BCCI सध्या भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. बीसीसीआय नव्या कोचची चाचपणी करत असून यामध्ये माजी क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) नाव आघाडीवर आहे. गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यात चारचा सुद्धा झाली असून गौतम गंभीरच टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक होईल असं बोललं जात आहे. … Read more

जय शाह यांची मोठी घोषणा!! पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनना 25 लाखांचे बक्षीस

groundsmen and pitch curators (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL अखेर संपली. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैद्राबादचा पराभव करत यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. BCCI कडून विजेत्या- उपविजेत्या संघासह दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसे सुद्धा जाहीर केली. त्यानंतर आता BCCI चे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनसाठी एक मोठी घोषणा केली … Read more

रोहित शर्मा वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत खेळू शकतो; माजी क्रिकेटपटूच मोठं विधान

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फक्त भारतातच नव्हे संपूर्ण जगभरात राहते आहेत. त्यामुळे सचिन तेंडुलकरने आणखीन काही काय खेळायला हवे होते, असे सर्वांनाच वाटते. परंतु वयाच्या 40 वर्षापर्यंतच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मैदानात खेळताना दिसला. तसेच, महेंद्रसिंग धोनीने देखील 39 वयापर्यंतच मैदान गाजवले. थोडक्यात सांगायचे म्हणजे एखाद्या खेळाडू वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत पोहोचला … Read more

हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई; नेमकं काय घडलं पहा

Action Against Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब किंग्स इलेव्हन विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) महत्वपूर्ण असा विजय मिळवला असला तरी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला मात्र BCCI च्या कारवाईला सामोरे जावं लागलं आहे. हार्दिक पांड्याला तब्बल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी पंड्याला दंड ठोठावण्यात आला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) … Read more

IPL 2024 Schedule: BCCI कडून दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर; पहा अंतिम सामना केव्हा आणि कोठे होणार?

IPL 2024 Schedule

IPL 2024 Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आक (BCCI) IPL 2024 चे अधिकृत पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील लोकसभा निवडणुकांमुळे BCCI ने सुरुवातीला फक्त पहिल्या दोन आठवड्यांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु आता IPL2024 सामने चांगलेच रंगले असताना BCCI कडून दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार आयपीएलचा अंतिम सामना 26 मे 2024 … Read more

विराटसाठी रोहित शर्माची बॅटिंग; थेट BCCI लाच दिला अल्टिमेटम??

Rohit Sharma Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये पार पडणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषकामध्ये (ICC T20 World Cup 2024) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) भारतीय संघात स्थान मिळणार नाही अशा बातम्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. दोन्ही देशातील खेळपट्ट्या संथ असल्याने विराटसाठी त्या उपयुक्त नाहीत असं कारण त्यावेळी समोर आलं होते. यामुळे … Read more

IPL 2024 Schedule: अखेर IPL च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर!!

IPL 2024 Schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या IPL 2024 कडे क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत. आज याचं इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 17 व्या हंगामाचे वेळापत्रक (IPL 2024 Schedule) जाहीर करण्यात आले आहे. थोड्या वेळापूर्वीच क्रिकेट नियामक मंडळाने याबाबतची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार, येत्या 22 मार्च पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि … Read more