ICC भारताकडून एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेणार?

ICC

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. मात्र ICC आता भारताकडून वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेऊ शकते. आयीसीसीने बीसीसीआयला एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी भारत सरकारकडून करात सूट मिळण्याबाबत चर्चा करण्यास सांगितलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार यजमान देशाने स्पर्धेच्या आय़ोजनासाठी सरकारकडून करात सूट मिळवून द्यावी. … Read more

IPL 2023 ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, 405 खेळाडूंवर लागणार बोली

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या (IPL) तयारीला सुरुवात झाली आहे. या लीगआधी पार पडणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी ची अंतिम यादी BCCI ने जाहीर केली आहे. या ऑक्शनसाठी एकूण 991 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद केली होती. मात्र त्यातील 369 खेळाडू 10 फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त 30 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. … Read more

भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविडने BCCI ला सुनावले? नेमकं काय म्हणाला?

rahul dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड कडून तब्बल 10 गडी राखून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेट BCCI वर निशाणा साधत त्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान केल आहे. सामना संपल्या नंतर राहुल द्रविडने मीडियाशी संवाद साधला. … Read more

महिला क्रिकेटपटुंसाठी बल्ले बल्ले; BCCI ने घेतला मोठा निर्णय

indian women cricket team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय महिला क्रिकेटपटुंसाठी मोठी खुशखबर आहे. महिलांना पुरुषांप्रमाणेच समान मानधन देण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिलांनाही कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख खेळा़डूंना मिळणार आहेत. जय शाह म्हणाले, भेदभावाचा सामना करण्याच्या दिशेने बीसीसीआयचे … Read more

BCCI ला मिळाले नवे अध्यक्ष; ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी

BCCI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM), रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी दिग्गज खेळाडू सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष होते. रॉजर बिन्नी यांच्याशिवाय उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिवपदी जय शहा, कोषाध्यक्षपदी आशिष शेलार, सहसचिवपदी देवजित सैकिया आणि आयपीएल … Read more

भारताला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू Asia Cup मधून बाहेर

Ravindra Jadeja

दुबई : वृत्तसंस्था – आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आशिया कप (Asia Cup) स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा संघाबाहेर गेला आहे. रवींद्र जाडेजाच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (Asia Cup) … Read more

Rahul Sharma : भारत-पाक लढतीआधी भारताला मोठा धक्का !!! ‘या’ धडाकेबाज खेळाडूने निवृत्ती केली जाहीर

rahul sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Rahul Sharma : काही वेळानंतर भारत पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील हायहोल्टेज सामना होणार आहे. या सामन्यात कोणाचा विजय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीसाठीदेखील आजचा सामना खास ठरणार आहे, कारण तो आज आपला 100 वा T- 20 सामना खेळणार आहे. दरम्यान, एकीकडे भारत-पाक सामन्याची सर्वांना … Read more

माजी बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन

amitabh chaudhary

रांची : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव आणि माजी आयपीएस अधिकारी अमिताभ चौधरी (amitabh chaudhary) यांचे आज निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना (amitabh chaudhary) अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना रांचीतल्या सेंटेव्हिटा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 62 वर्षांचे होते. झारखंड क्रिकेटसाठी मोठं योगदान 2004 साली … Read more

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, KL Rahul सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

KL Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 18 ऑगस्टपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी संघाची घोषणा केली होती. त्यावेळी दुखापतीमुळे लोकेश राहुलचा (KL Rahul) संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण आता लोकेश राहुलनं (KL Rahul) फिटनेस टेस्ट पास केल्यामुळे त्याला भारतीय संघात जागा देण्यात आले एवढेच नाहीतर कर्णधारपदाची धुराही राहुलकडे (KL … Read more

Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण

Jasprit Bumrah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसांवर आशिया चषक येऊन ठेपला आहे. या चषकासाठी विराट कोहली, लोकेश राहुल या स्टार फलंदाजांच्या पुनरागमनाची चाहूल चाहत्यांना लागली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी BCCI लवकरच आपला संघ जाहीर करणार आहे. अशात भारताला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा आशिया चषक खेळणार … Read more