IPL Time Table 2024 : IPL चं संभाव्य वेळापत्रक समोर; पहिला सामना ‘या’ 2 संघात होणार

IPL Time Table 2024 Details

IPL Time Table 2024 : जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL कडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागलं आहे. नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला असून आता आयपीएल कधी सुरु होणार याचीच वाट क्रिकेट चाहते पाहत आहेत. यंदा भारतात लोकसभा निवडणूक असल्याने दरवेळी पेक्षा यावर्षीची IPL लवकर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार येत्या 29 … Read more

BCCI कडून IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर? पहिला सामना किती तारखेला रंगणार?

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची 22 मार्चपासून ते मे अखेरपर्यंतची विंडो निश्चित केली आहे. त्यानुसार, आयपीएल 22 मार्चपासून होणार असल्याची दाट शक्यता आहे . अद्याप आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तसेच वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कारण पुढील … Read more

माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन!!

Bishan Singh Bedi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. बिशन सिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर येथे झाला होता. त्यांनी 1966 ते 1979 कालावधीत भारतासाठी तब्बल 67 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच, 266 विकेट घेतल्या होत्या. बिशनसिंह यांनी एकूण 22 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय … Read more

World Cup 2023 : BCCI ची मोठी घोषणा!! भारत- पाक सामन्यासाठी 14 हजार अतिरिक्त तिकिटे जारी

World Cup 2023 Tickets Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 5 ऑक्टोंबरपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) सुरुवात झाली आहे.वर्ल्ड काप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना (IND Vs PAK) म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी नवी मांदियाळीच… भारत आणि पाकिस्तानचा सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी सर्वात जास्त उत्सुक असतात.त्यातच येत्या 14 ऑक्टोंबर रोजी अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील … Read more

World Cup 2023 : BCCI ने केली मोठी घोषणा!! आता स्टेडियममध्ये मोफत मिळणार ‘ही’ गोष्ट

World Cup 2023 bcci

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात  5 ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भारत क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्माप्रमाणे मानला जातो. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट सामन्यात मैदाने खचाखच भरली जातात. त्यातच आता या क्रिकेट प्रेमींसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCI मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, … Read more

ICC विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांची विक्री ‘या’ दिवसापासून सुरू होणार

ICC World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC कडून एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी आयसीसीने हे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा यामध्ये काही बदल करण्यात आले असून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असलयाने क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण … Read more

BCCI ची मोठी घोषणा!! Dream 11 कंपनी टीम इंडियाची मुख्य Sponsor

BCCI Dream 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI ने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वात मोठे स्पोर्ट गेम प्लॅटफॉर्म असलेली ड्रीम 11 कंपनी आता टीम इंडियाची मुख्य प्रायोजक असणार आहे . आतापर्यंत टीम इंडियाच्या जर्सीवर BYJU चा लोगो दिसत होता. परंतु आता इथून पुढे BYJU ऐवजी Dream 11 चा लोगो भारतीय संघाच्या जर्सीवर असणार आहे. … Read more

Jasprit Bumrah इज बॅक!! World Cup 2023 पूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर

Jasprit Bumrah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी क्रिकेट World Cup 2023 पूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सिरीजमध्ये बुमराह मैदानात खेळताना दिसू शकतो. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, सध्या बुमराहचा फिटनेस चांगला … Read more

पाकिस्तानात होणार आशिया कप; मग भारतीय संघ सामने कुठे खेळणार? नवे अपडेट्स समोर

babar and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या आशिया कप 2023 च्या आयोजनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. खरं तर यावर्षीच्या आशिया कपच्या आयोजनाचा अधिकार पाकिस्तानला आहे, परंतु पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिल्यामुळे हा मुद्दा अजूनही अडकला आहे. मात्र आता यावर ठोस उपाय निघाला आहे. त्यानुसार आशिया कप पाकिस्तानमध्येच आयोजित केला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट … Read more

BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे त्याच्या मुलाखतीतील वक्तव्यानंतर चांगलेच चर्चेत आले. चेतन शर्मांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या दरम्यान चेतन शर्मा यांनी स्वतः आज आपल्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन … Read more