बेळगावात सापडले कोरोनाचे नवीन १७ रुग्ण

बेळगाव | देशातील कोरोनारुग्णांच्या संख्यात आता झपाट्याव वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी बेळगावात कोरोनाचे नवे १७ रुग्ण साोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिक्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ३६ बर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात याआधी १९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. या १९ जणांच्या संपर्कात आलेल्या … Read more