…तर आम्हाला बेळगावात महाराष्ट्र भवनासाठी जागा द्या, संजय राऊतांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. बोम्मई जर सोलापुरात कर्नाटक भवन उभं करायचं म्हणत असतील तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असा उलट सवाल संजय राऊत यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे. … Read more

महाराष्ट्रातील मंत्र्यांनो बेळगावात येऊ नका; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यांनी मुख्य सचिवांच्यामार्फत राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे म्हंटले … Read more

आम्ही येथून फक्त निषेधाचे खलिते पाठवतो”; शाई फेकप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव येथे काल महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर अज्ञातांनी शाई फेक केली. या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने आज (मंगळवारी) बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही इथून … Read more

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना फासलं काळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना काळे फासण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात अज्ञातांनी हे कृत्य केले आहे. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाला निषेध करण्यासाठी आज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हा प्रकार घडला. या घटनेच्या निषेधार्थ … Read more

धक्कादायक ! पोटच्या दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

बेळगाव : वृत्तसंस्था – रविवारी सर्वत्र फादर्स डे साजरा होत असताना पोगत्यानहटी या ठिकाणी एक धक्कादायक घडली आहे. यामध्ये पोटच्या दोन मुलीसह बापाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या केलेल्यांची नावे काडाप्पा रंगापुरे,कीर्ती रंगापुरे व स्फूर्ती रंगापुरे अशी आहेत. काडाप्पा रंगापुरे यांच्या पत्नी चन्‍नावा रंगापुरे यांचे मागच्या … Read more

घोर कलियुग ! सासूचे जावयावर जडले प्रेम मग पुढे झाले असे काही…

Love Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील बिबवेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाने आपल्या सासूची गळा दाबून हत्या केली आहे. ह्या युवक आपल्या सासूला घेऊन कर्नाटकातून पळून पुण्याला आला होता. या ठिकाणी येऊन त्यांच्यात सारखी भांडणे होऊ लागली. या रोज रोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याने जावयाने टोकाचे पाऊल उचलत त्याने आपल्या … Read more

बेळगांव पोटनिवडणूक ः अटीतटीच्या लढतीत भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालांची उत्सुकता (2 मे) सकाळपासूनच काॅंग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्यात दिसून येत होती. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. यात भाजपतर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत … Read more

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस बेळगावात होते. बुधवारी सायंकाळी त्यांना ताप आला होता. त्यावेळी तीन डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचार केले होते. गुरुवारी सकाळी बेळगावात रोड शोत देखील ते सहभागी झाले होते. … Read more

शिवसेना बाळासाहेबांचं नाव जनाब असं लिहतात अन् महाराष्ट्रात टिपू सुलतान कि जय म्हणतात – फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  बेळगांवमध्ये संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाला विरोध करून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले आहेत. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उरली नाहीये. काँग्रेससोबत राहून शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की महाराष्ट्रात अजान नाही तर शिवगान स्पर्धा होईल. ही स्पर्धा छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उर्दूमध्ये कँलेंडर … Read more

कर्नाटक सरकारने सीमाभागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; शिवप्रेमी संतप्त

बेळगाव । कर्नाटक सरकारच्या कृतीमुळे बेळगावातील मराठी भाषिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. सीमाभागातील मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. कर्नाटक सरकारच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार आहेत. ‘झी २४’ वाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ‘झी २४’ वाहिनीच्या … Read more