विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेत त्यांना अध्यक्ष निवडीबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रियाच घटनाबाह्य आहे, असे पत्राद्वारे राज्यपालांनी म्हंटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी … Read more

राज्यपालांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आमच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राज्यपाल सकारात्म निर्णय घेतील, असे शिंदे यांनी म्हंटले. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची … Read more

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत फडणवीसांनी केले ‘हे’ महत्वाचे विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या नियमात बदल करण्यात आल्याने याला भाजप नेत्यांनी अधिवेशनात विरोध केला. आता दोन दिवसांच्या अधिवेशनात अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याने याबाबात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत्वाचे विधान केले आहे. अधिवेशनास दोन दिवस बाकी आहे. या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील, असे फडणवीस यांनी म्हटले … Read more

बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या आणि एक वर्षांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत अद्यापही निर्णय नाही. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांनी 12 आमदारांची यादी पाठवली होती. त्याला एक वर्ष होऊन गेले. रितसर ठराव केला. 170 सदस्यांचा पाठिंबा असलेल्या सरकारनं ही नावं पाठवली. त्यावरही अजून निर्णय … Read more

कंगनाला भेटायला वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही ; काँग्रेस नेत्याची राज्यपालांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल त्याठिकाणी नव्हते. यावरून वस्त्रोद्योग मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी टीका केली आहे. “राज्यपालांना अभिनेत्री कंगनाला भेटायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना नाही,” अशी टीका शेख यांनी … Read more

राज्यपाल कोश्यारींचे भवन हा राजकीय अड्डा; नवाब मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून अनेकवेळा राज्यपालांवर निशाणा साधण्यात आला आहे. राजभवन हे भाजपचे कार्यालयच असल्याची टीका यापूर्वीही करण्यात आल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल व भाजप कार्यकर्ते यांच्या भेटीवरून राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल भवन आता तर राजकीय अड्डाच झालेला आहे. … Read more

राज्यपालांना सुबुद्धी मिळो मग आमदार होण्याचा मार्ग मोकळा होईल – कृषिमंत्री दादा भुसे

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कृषिमंत्री दादा भुसे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज जिल्ह्यातील विविध भागांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी किन्हई येथे शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपालांना टोला लगावला. “राज्यपाल महोदयांना सुबुद्धी मिळो आणि एकदा का सही झाली की शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा होईल,” … Read more

राज्यपालांच्या भेटीसाठी मिलिंद नार्वेकर राजभवनात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाचा विषय असलेला व सुमारे आठ महिन्यापासून प्रलंबित असलेला विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. त्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. दरम्यान सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे … Read more

वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आले नसेल’, 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन पवारांचा राज्यपालांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर सध्या त्यांच्या दौऱ्यावरून व 12 आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकारकडून टीका करण्यात आली आहे. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बारा आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर निशाणा साधला. “राज्यपाल म्हणाले सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. पण पत्र कधीच गेलेले आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जगाचे हिरो; राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर दौऱ्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान ते तीन दिवसाच्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज सिह्गडला भेट दिली. यावेळी त्यांनी “स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचेच नसून जगाचे हिरो आहेत, असे … Read more