अखेर 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती हटली; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडून नियुक्त  १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती हटवली आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यपालांकडून या आमदारांची पुन्हा नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे आता १२ आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात १२ आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावरील सुनावणी पार पडली. या … Read more

सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; राज्यपालांच्या भूमिकेवरच ठेवलं बोट

kapil sibal supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गट आणि राज्यपालांना कोंडीत पकडले. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेतच बोट ठेवलं आहे. राज्यपालांनी थेट एकनाथ शिंदे यांना बहुमतासाठी आमंत्रण कस दिले असा सवाल करत राज्यपालांचे … Read more

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदेच्या निर्णयापासून ते पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; पहा सिब्बलांच्या युक्तिवादातील मुद्दे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आजपासून सत्तासंघर्षाच्या सुनावणीस सुरुवात झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत विधानसभा अध्यक्ष यांच्यासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून ते राज्यपालांच्या चुकीच्या निर्णयापर्यंत आली बाजू मांडली. सिब्बल यांच्या युक्तिवादाने आता खंडपीठालाही विचार करायला भाग पाडले आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तीवादाची सुरुवातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी … Read more

उद्धव ठाकरे संत, पण शकुनी मामाच्या विळख्यात अडकले; कोश्यारींचा रोख कोणाकडे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे माजी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली असून एकीकडे उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत मोठी खंत व्यक्त केली. “उद्धव ठाकरे संत व्यक्ती आहे. ते राजकारणात फसले आहेत. सर्वांना माहितीच आहे की ते कशाप्रकारे अडकले आहेत, … Read more

राष्ट्रवादीने काढले कोश्यारींचे मार्कशीट; इतिहासात 0 तर कलेत 100 गुण

ncp bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अखेर पदावरून पायउतार झाले असून रमेश बैस नवे राज्यपाल असतील. ठाकरे सरकारपासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्याने सातत्याने पाहिला होता. त्यातच आता राष्टवादी काँग्रेसने राज्यपालांना जाता जाता पुन्हा एकदा डिवचले आहे. राष्ट्रवादीने राज्यपालांचे उपहासात्मक मार्कशीट तयार केलं आहे. यामध्ये … Read more

राज्यपालांना वादात पडण्याची हौस म्हणून…; कोश्यारींच्या राजीनामा मंजुरीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan Bhagat Singh Koshyari

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त गेलेली आहे. कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे होती. वास्तविक त्यांना वादग्रस्त विधाने करून वादात पडण्याची हौस होती का? अशा प्रकारची अनेक कारणे आहेत त्याची उत्तरे केंद्र सरकारने दिली पाहिजेत. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस … Read more

कोश्यारींचा राजीनामा मंजूर; राज्यपालपदी ‘या’ नेत्याची निवड

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला आहे. आपल्याला राज्यपाल पदातून मुक्त करण्यात यावं अशी विनंती काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी केली होती. त्याला राष्ट्रपती कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यांमुळे आता त्यांना पदावरून पायउतार व्हाव लागणार आहे. रमेश बैस हे आता … Read more

“मोदीजी… मला राज्यपाल पदातून मुक्त करा”; भगतसिंह कोश्यारींचे पंतप्रधानांना पत्र

Bhagat Singh Koshyari Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. दरम्यान आता खुद्द भगतसिह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याकडे राज्यपाल पदातून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. राज्यपालांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त करण्याची विनंती केलेलय पत्राबाबत राजभवनाकडून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून म्हंटले आहे. … Read more

“भगतसिंग कोश्यारी भाजपवाल्यांचा जावई लागतो का?”; ‘या’ नेत्याची भाजपवर घणाघाती टीका

NCP Bhagat Singh Koshyari BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज याच्याबद्दल एक विधान व्यक्त केले. पवारांच्या या विधानावरून भाजपने आक्रमक पावित्रा घेत आंदोलन पुकारले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. “ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केले … Read more

मोदींमुळे भविष्यात अनेक देशात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल; भगतसिंह कोश्यारींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान मोदींमुळे भविष्यात अनेक देशात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) हे मागच्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी असेच विधान करून नरेंद्र … Read more