भारत चीन सीमाभागात तणाव वाढला; युद्ध होण्याच्या शक्यतेवर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल म्हणतात
वृत्तसंस्था । भारत आणि चीनच्या सीमेवर या महिन्यात मोठ्या प्रमाणात तणाव दिसून येतो आहे. भारताने लडाख च्या सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यापासून चीनने सीमेवरील आपले सैन्य वाढविल्यामुळे भारतानेही आपले सैन्य वाढविले आहे. यावर गेले काही दिवस माध्यमातून तेथील हालचालींच्या बातम्या येत आहेत. गलबान घाटाच्या सीमावादावरून युद्ध होण्याच्या शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. या परिस्थितीत आता रिटायर्ड लेफ्टनंट जनरल … Read more