नात्याला काळिमा ! 16 वर्षीय अपंग पुतणीवर काकाने केला बलात्कार

Rape

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये साकिनाका बलात्कार प्रकरण ताजे असताना मुंबई नजीक असलेल्या भिवंडीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये 16 वर्षीय अल्पवयीन पुतणीवर 48 वर्षीय काकाने बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने तिच्यावर अत्याचार केला … Read more

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आठ वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या

murder

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे एका आठ वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. खानावळी साठी घरी येणाऱ्या कामगाराचे आठ वर्षाच्या मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. भिवंडी तालुक्यातील कारिवली गावच्या हद्दीतील एका इमारती मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाचा ८ वर्षाचा मुलगा हा गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता. त्याची … Read more

ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपीच्या एका शब्दामुळे पोलिसांनी केला प्रकरणाचा उलगडा

murder

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला बाईक आणि पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश आले आहे. आणि महत्वाचे म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र लुटमार करताना या गुन्हेगाराने उच्चारलेला एक शब्द त्याचा गुन्हा पकडण्यास कारणीभूत ठरला. त्या एका शब्दावरून … Read more

धक्कादायक ! पूर्वी मारहाण केल्याच्या रागातून चुलत भावाची हत्या

murder (1)

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पूर्वी मारहाण केल्याच्या रागातून चुलत भावाने चुलत भावाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयाने त्याला ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे नाव अंकुश चव्हाण आहे. तो भिवंडीतील अंजूरफाटा येथील शिवाजीनगर परिसरात राहतो तर आरोपीचा चुलत भाऊ मृत सुधीर चव्हाणदेखील … Read more

महाराष्ट्रातील या शहरात उद्यापासून कडक संचारबंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत संचारबंदी वाढविली असून नियम शिथिल केले आहेत. मात्र देशातील पर्यायाने राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणून आता राज्य सरकारने भिवंडी शहरात कडक संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत संचारबंदीचे नियम शिथिल करून राज्यतील अर्थव्यस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कामकाज सुरु करण्यात आले … Read more