22 जानेवारी रोजी मांस, दारू विक्री दुकाने बंद ठेवावी; या ग्रामपंचायतने घेतला निर्णय

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. परंतु या पूर्वीच राज्यात श्रीराम शाकाहारी होते का मांसाहारी? यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आता या वादात आणखीन भर पडेल, असा एक निर्णय भिवंडीतील खारबांव ग्रामपंचायतने घेतला आहे. या ग्रामपंचायतीने, 22 जानेवारी रोजी गावातील मटन, चिकन, मच्छी तसेच देसी विदेशी … Read more

देशातील ‘ही’ 3 शहरे वाहतूक कोंडीत अग्रेसर! मुंबई- पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील या शहराचा समावेश

Traffic In City

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अनेक शहरांत वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. जागतिकीकरणाच्या युगात श्रीमंत, नवश्रीमंत आणि मध्यम वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे प्रत्येकाचा खासगी वाहने घेण्याकडे कल आहे. या खासगी वाहनांची संख्या रस्त्यावर वाढत असल्याने त्याचा परिणाम म्हणून अनेक रस्त्यांवर गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर अशी मोठी शहरे आहेत. सर्वत्र … Read more

मुंबई-पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात आहे सर्वाधिक ट्राफिक; जगात 5 वा नंबर

Traffic Bhiwandi

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील  प्रत्येक शहरात  वाहतूककोंडी कमी (Traffic)  जास्त प्रमाणात आहेच . त्यामुळे वाहतूककोंडी पासून सुटका नाहीच असे म्हणायला वाव आहेच . कितीही रस्ते केले, वाहतूक कितीही जलद केली तरी वाहतूक कोंडीचा सामना जगभरातील मोठमोठ्या शहरांना सुद्धा करावाच लागतोय. तुम्हाला जर कोणी म्हंटल कि, सर्वाधिक वाहतूक कोंडी कोणत्या शहरात असेल तर आपसूकच तुमच्या … Read more

भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली; 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता (Video)

building collapses in Bhiwandi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भिवंडी येथील वळपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे. दुपारी 12 वाजता ही इमारत कोसळली आहे. यामध्ये सुमारे 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. खाली ग्राउंड आणि त्यावर 2 मजली इमारत असल्याचे सांगण्यात … Read more

भिवंडीमध्ये 33 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या

shot dead

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एक मोठी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ठाण्यात कामगार पुरवणाऱ्या दोघांमधील वाद विकोपाला जाऊन एका तरुणाची हत्या (shot dead) करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र काल त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याचा उपचारादरम्यान … Read more

भिवंडीत अगरबत्ती, कापूरच्या कारखान्यास भीषण आग

Bhiwandi Factory Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत येथे कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागली आहे. भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात आज सकाळच्या साडे सहा वाजल्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, भिवंडी येथे आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अगरबत्ती कारखान्यातून अचानकपणे धुरांचे लॉट बाहेर येताना … Read more

‘तुम्ही IAS अधिकारी असाल’, जाहीर कार्यक्रमात केसरकरांनी अधिकाऱ्याला झापले

Dipak Kesarkar

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दीपक केसरकर यांनी भरसभेत एका IAS अधिकाऱ्याला सगळ्यांच्या समोर झापले आहे. त्यांच्या (deepak kesarkar) या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय घडले नेमके? भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर गावातील जिल्हा परिषद … Read more

अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईचा खून

immoral relationship

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशाच प्रकारची एक घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील मैत्री पार्क बिल्डिंगमध्ये घडली आहे. खुद्द पोटच्या मुलानीच आईचा (son killed his mother) बेल्टाने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक देखील केली आहे. मृत अमरावती … Read more

भिवंडीमध्ये मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video आला समोर

Chain snatching

ठाणे : हॅलो महाराष्ट्र्र – भिवंडीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या (Chain snatching) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये दोन दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन (Chain snatching) पळवली आहे. ही घटना अशोक नगरमध्ये घडली आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. भिवंडीमध्ये मंदिरातून घरी जाताना वृद्धेच्या गळ्यातील चैन लांबवली, Video … Read more

भिवंडीत कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला, CCTV फुटेज आले समोर

Theft

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एका बार कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर डल्ला मारला आहे. मालकाने दाखवलेल्या विश्वासाला काळिमा फासत या कॅशियरने गल्ल्यातील 1 लाख 3 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी (Theft) केली आहे. दरम्यान बारच्या गल्ल्यातील पैसे चोरीची (Theft) ही घटना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अरविंदकुमार मोतीलाल गुप्ता असे चोरी (Theft) करणाऱ्या कॅशियरचे … Read more