टीव्हीवर सतत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहार मधील पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या टीव्हीवर सतत दाखविण्यात येणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या पाहून एका १७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि ती परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होती. मात्र रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे ते एका कठीण शक्तींविरुद्ध लढत आहेत – आनंद महिंद्रा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीनच्या सीमेवर गेले दीड महिने सुरु असणारा तणाव आता शिगेला पोहोचला असून सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहिदांपैकी एक हे १६ बिहार रेजिमेंट चे कमांडर ऑफिसर संतोष बाबू हे एक होत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टीव्ही वरील … Read more

भारत चीनच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले ते जवान कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर गेले दीड महिने तणाव सुरु आहे. सोमवारी सीमेवर सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारतातील तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात सध्या तणाव वाढला आहे. याठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाले आहेत. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये दोन सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या … Read more

कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र … Read more

हिंदुस्थान फीड्सला नक्की झालंय तरी काय ? काम करा, नाहीतर निघून जावा; व्यवस्थापनाची जबरदस्ती उघड

टीम हॅलो महाराष्ट्र | साताऱ्यातील हिंदुस्थान फीड्स कंपनीत अडकलेले कामगार वारंवार फोन करुन कंपनीत सुरक्षित वाटत नसल्याचं सांगत आहेत. बिहारमधील या कामगारांना सोडण्यासाठी कंपनी काय प्रयत्न करतेय याविषयी कोणतीच माहिती कंपनीकडून दिली जात नसल्याने हिंदुस्थान फीड्सचं नक्की चाललंय काय? हा सवाल उपस्थित झाला आहे. २ दिवसांपूर्वी साताऱ्यातील हिंदुस्थान फिड्समध्ये कामगारांना आपल्या गावी जाऊ देत नसल्याच्या … Read more

दोन तरुणांसोबत प्रेयसी बोलते हे लक्षात आल्यावर प्रियकराने ९ लोकांचा खून करून मृतदेह टाकले विहिरीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलंगणामधील वारंगलमध्ये झालेल्या ९ प्रवाश्यांच्या हत्येवरचा पडदा आता उठविला गेला आहे. सोमवारी वारंगलचे सीपी व्ही. रवींदर म्हणाले की, ‘येथे अवैध संबंधांमुळे दोन महिला आणि एका ३ वर्षाच्या मुलासह ९ जणांचा खून झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. सी.पी. व्ही. रविंदर म्हणाले की, मुख्य आरोपीची ओळख संजय कुमार … Read more

वडिलांना सायकल वरून बिहार घेऊन जाणारी ज्योती देणार महासंघाची ट्रायल; देशाला मिळणार नवीन खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात विविध रंजक कथा ऐकायला मिळत आहेत. विविध राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर बरेच त्रास सहन करत आपापल्या गावाकडे परत जात आहेत. अशीच एक ज्योती आहे जी तिच्या जखमी बापाला सायकलवर घेऊन गुरुग्रामहून थेट दरभंगाला पोहोचली. इतका लांबचा प्रवास केलेल्या या ज्योतीसाठी अखिलेश यादव यांनी लगेच १ लाखांची … Read more

स्थलांतरित कामगारांसाठीच्या सरकारी उपाययोजनांवर अनुभव सिन्हा नाराज, म्हणतात..

संचारबंदीच्या या काळात या स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी आतापर्यंत कितीवेळा आपल्या आदरणीय मंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे? आपले कामगार मंत्री कोण आहेत? आपले आरोग्य मंत्री शेवटी केव्हा पत्रकार परिषदेत बोलले होते. असे अनेक प्रश्न चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा सातत्याने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून विचारत आहेत.

७ स्थलांतरित मजुरांचं ‘धाडसी’ जगणं समजण्यासाठी ‘या’ चित्रपट निर्मात्यानेही १२०० किलोमीटरचा प्रवास केला..!!

पंक्चर दुरुस्ती करणारा तो माणूस, ज्याने त्या कामगारांकडून पंक्चरचे ३० रुपये घ्यायलाही नकार दिला, तो मला आठवेल आणि खूप स्पष्टपणे आठवेल. आणि तो मिठाई दुकानवाला ज्याने त्या दिवशी केवळ चहा बनवला होता पण आमची गोष्ट ऐकल्यावर त्याने आमच्यासाठी सामोसे बनवले.

‘मी पंतप्रधान असतो तर IFSC केंद्र बिहार, उत्तर प्रदेशात नेलं असतं’; संजय राऊत असं का? म्हणाले

मुंबई । आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विषयावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मी पंतप्रधान असतो तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) गुजरातऐवजी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यात नेलं … Read more