सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना सोमवारी मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८ डिसेंबर २०२१ रोजी सीडीएस रावत यांचा तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. संपूर्ण देश त्यावेळी हळहळला होता. रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांच्या कडे हा पुरस्कार प्रदान करण्यात … Read more

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत मोठी माहिती; दुर्घटनेचे ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर चौदा जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेले हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे कारण समितीच्या चौकशीतून … Read more

सांगलीत भाजपकडून शहीद जवानांना वाहण्यात आली श्रद्धांजली

सांगली प्रतिनिधी । हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत भारताच्या सर्व सैन्य दलाचे सरसेनापती बिपिन रावत यांचे निधन झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी व अन्य अधिकारी यांचेही निधन झाले. या घटनेनं संपूर्ण देश सुन्न झाला. या घटनेत शाहिद झालेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना सांगलीत भाजपच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. बिपीन रावत यांच्या प्रतिमेला हार घालून कॅडल लावून श्रद्धांजली … Read more

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे काम काय आहे, त्यांचा स्टाफ आणि पगार किती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर सरकार आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या पदासाठी योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. जनरल रावत यांनी आपल्या एक वर्षाच्या 341 दिवसांच्या कार्यकाळात या पदावर भरीव कामगिरी करून असे काम केले, ज्याचे कौतुक होत आहे. मुख्य म्हणजे लष्कराच्या तिन्ही शाखांसोबत मिळून ऑपरेशन्स राबवणे आणि लष्कराचे … Read more

हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली ‘हि’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यातील निलगीरीच्या डोंगरात काल लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 13 जणांचा मृत्यू झाला. यानंतर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी लोकसभेत घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर वेलिंग्टनच्या मिलटरी रुग्णालयात … Read more

बिपीन रावत यांचे छत्रपती घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते; संभाजीराजेंकडून जुन्या आठवणींना उजाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला आणलं जाणार आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून रावत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “जनरल बिपीन रावत हे … Read more

जनरल रावत यांच्या निधनानंतर कोण होणार नवे CDS ?? ‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पहिले सीडीएस यांच्या अपघाती मृत्यूमुळं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. संपूर्ण भारतीय लष्कराची कमान ते सांभाळत होते. पण त्यांच्या निधनानं आता सीडीएसचं पद रिकामं झालंय. एकीकडे चीन आणि पाकिस्तान देशावर कुरघोडी करत असताना अशा वेळी जास्त दिवस हे पद रिकामे ठेवण बर नाही. त्यामुळे देशाचे पुढचे सीडीएस कोण?  असा प्रश्न निर्माण … Read more

हेलिकॉप्टर दुर्घटनेवर पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तामिळनाडूत संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक, चिंताजनक आणि दु:खदायक असल्याचे म्हटले आहे. यावेळी पवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताचा एक जुना किस्सा सांगितला. तसेच या … Read more

संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांचे निधन; राजनाथ सिह यांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण चौदाजण प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर रावत यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. उपचारादरम्यान रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची माहिती मिळताच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी … Read more

संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर रावत यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण … Read more