कोंबडीचा दर झाला आहे 20 रुपये प्रति किलो, विक्री झाली नाही तर फ्री मध्ये देण्याची येऊ शकेल वेळ

नवी दिल्ली । दोन खास जातीचे चिकन 20 ते 25 रुपये प्रति किलो दराने खाली आले आहेत. पोल्ट्री (Poultry) फार्मचे मालक कोणत्याही परिस्थितीत ते विकू इच्छित आहेत. जर 20 रुपये दराने देखील विकले गेले नाहीत तर त्याचे दर आणखी कमी केले जातील. एवढेच नाही तर त्यांची फ्री मध्ये देखील डिलिव्हरी केली जाऊ शकते. पोल्ट्री फार्म … Read more

बर्ड फ्लूचा कहर! चिकन बंदीनंतर पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने होतोय मृत्यू

Bird Flu

नवी दिल्ली । पोल्ट्री फार्म (Poultry) मालकांवर चोहो बाजूने संकट ओढवले आहे. पहिले कोरोना आणि आता बर्ड फ्लू. बर्ड फ्लूमुळे देशातील 8 राज्यात चिकनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता कोंबड्यांवर बंदी येताच, आता चिकन म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्यांना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack) ने मरण्यास सुरुवात झाली आहे. कोंबड्याचे वजन हे त्यामागील मुख्य कारण … Read more

धोनीच्या कडकनाथ कोंबड्यांवर बर्ड फ्लूचे संकट, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या वाढवल्या होत्या, परंतु धोनीने जिथून कडकनाथ कोंबडीची पिल्ले विकत घेतली तिथे बर्ड फ्लूची खात्री झाली आहे. त्यामुळे धोनीच्या फार्ममध्ये वाढणाऱ्या जवळपास अडीच हजार कडकनाथ कोंबडी आणि कोंबड्यांचीही हत्या होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, कडकनाथ कोंबडीच्या मांसाचे दर खूप … Read more

परभणीतील मूरुंबा गावात पुन्हा 900 कोंबड्या बर्ड फ्ल्यू मुळे मृत्युमुखी

Bird Flu

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जिल्ह्यातील मुरुंबा येथे मागील गेल्या चार दिवसापूर्वी मृत पावलेल्या 900 पेक्षा अधिक कोंबड्या ह्या बर्ड फ्लू च्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातील 5550 जिवंत कोंबड्या पाच फूट खोल खड्ड्यांमध्ये पुरुन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. त्यासाठी … Read more

Bird Flu | कोंबड्या, कावळ्यांपाठोपाठ आता शेकडो मधमाशांचा मृत्यू; नांदेडमध्ये खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला असून आतापर्यंत कोंबड्या, कावळे, पोपट मृतावस्थेत आढळ्याचं समोर आलं होतं. आता नांदेडमध्ये शेकडो मधमाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बर्ड फ्ल्यूमुळेच या मधमाशांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यात ही बातमी पसरल्याने नागरिक घाबरून गेले आहेत. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात शंभर … Read more

बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूचे प्रमाण आटोक्यात आले असतानाच आता बर्ड फ्लू मुळे देशभरात चिंतेच वातावरण आहे. बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जालना येथे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते … Read more

… म्हणूनच बर्ड फ्लू नसला तरीही 5 दिवसानंतर पोल्ट्री मालक करतील कोंबड्यांची हत्या

नवी दिल्ली । आशियातील सर्वात मोठी कोंबडी (Chicken) बाजार असल्याचे समजली जाणारी गाझीपूर मंडी (Ghazipur Mandi) गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे. देशाच्या इतर भागातही कोंबड्यांच्या विक्रीवर 7 ते 8 दिवस बंदी आहे. देशात दररोज कोट्यवधी कोंबड्या खाल्ल्या जातात. एकट्या गाझीपूर मंडीमधून दररोज 5 लाख कोंबड्यांची विक्री होते. अशा परिस्थितीत पोल्ट्री मालकांसमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे … Read more

धक्कादायक !!! परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, महाराष्ट्र अलर्टवर

Bird Flu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा कहर आटोक्यात आला असतानाच आता बर्ड फ्लू मुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. देशातील 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा पैलाव आढळून आल्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील मृत्यु पावलेल्या त्या 800 कोंबड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर येत आहे. येथील जिल्हा प्रशासनाने … Read more

Bird Flu आजाराने थैमान घातले असताना चिकन, अंडी खावी का? पहा काय म्हणतंय WHO

bird flue

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | Covid 19 सारख्या महामारीने माणसाच्या जीवनाचे अनेक पैलू बदलून टाकले. बदललेल्या जीवनशैली मध्ये राहणीमान आणि आहार या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. बऱ्याच अफवा आणि गैरसमज या काळात पसरले गेले. काही मुख्य गैरसमज म्हणजे कोणता आहार घेण्यात यावा व कोणता आहार घेऊ नये. करोना ची भीती कमी झाली तसा बर्ड फ्ल्यू या … Read more

बर्ड फ्लू संसर्गाबाबत दिल्ली सरकारचा सावधगिरीचा पवित्रा

नवी दिल्ली । बर्ड फ्लूचा धोका पाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 दिवस गाझीपूर कोंबडी बाजार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत बर्ड फ्लूचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही, असेही केजरीवाल म्हणाले. हिंदुस्थान टाइम्स ने जाहीर केलीये आहे कि दिल्लीच्या विविध भागात किमान ६४ पक्ष्यांच्या मृत्युच्या पाश्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री अरविंद … Read more