Bird Flu | कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे संकट; चिकन- अंडी खाणे कितपत योग्य?

Bird Flu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bird Flu गेल्या अनेक दिवसांपासून बर्ड फ्लूबाबत सर्वत्र चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. टेक्सासमधील एका व्यक्तीला बर्ड फ्ल्यूची (Bird Flu) लागण झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार H5N1 या विषाणूची लागण झालेल्या गाईंच्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण होते. हा विषाणू मानवामध्ये आढळल्यामुळे याबाबत चिंता व्यक्त … Read more

Bird Flu Pandemic | कोरोनापेक्षा धोकादायक असेल बर्ड फ्लूचे संकट; तंज्ञानी व्यक्त केली चिंता

Bird Flu Pandemic

Bird Flu Pandemic | काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले होते. या कोरोनाच्या संकटातून अजूनही जग पूर्णपणे बाहेर निघालेले नाही. त्यातच आणखी एका महामारीचा धोका उद्भभवत आहे. आता H5N1 म्हणजे बर्ड फ्लू (Bird Flu Pandemic) या महामारीचा प्रसार होण्याची शक्यता आहे. हा आजार कोविड-19 पेक्षाही जास्त घातक असू शकतो. अशी शास्त्रज्ञांनी शंका व्यक्त … Read more

माणसालाही Bird Flu होऊ शकतो? WHO चा गंभीर इशारा

Bird Flu Human

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू नंतर बर्ड फ्लू (Bird Flu) जगासाठी नवा धोका बनू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. सामान्यपणे पक्षी आणि अन्य सस्तन प्राण्यांना होणारा बर्ड फ्लू माणसासाठी सुद्धा धोकादायक असल्याचा इशारा WHO ने दिला आहे. बर्ड फ्लू हा एव्हियन इन्फ्लूएंझा (फ्लू) टाइप ए व्हायरसच्या संसर्गामुळे होणारा आजार … Read more

ठाण्यापाठोपाठ आता पालघर जिल्ह्यातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यां मध्येही आढळून आला बर्ड फ्लू

पालघर । महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एव्हियन इन्फ्लुएंझा (बर्ड फ्लू) ची प्रकरणे समोर आल्यानंतर काही दिवसांनी शेजारच्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार भागातील पोल्ट्री सेंटरच्या कोंबड्यांमध्येही या संसर्गाची पुष्टी झाली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. पालघरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत कांबळे यांनी सांगितले की,”कुक्कुटपालन केंद्रातील (पोल्ट्री फार्म) काही कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात … Read more

तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. राज्यात मराठवाडा, … Read more

अरे देवा! कोरोना, बर्ड फ्लूनंतर आता देशात आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रकोप

नवी दिल्ली । देशात कोरोनाचे संकट असतानाच बर्ड फ्लूचं संकट आलं आहे. देशभरात शेकडो पक्ष्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लूचं संकट असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रकोप पाहायला मिळत आहे. या रहस्यमयी आजारामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली … Read more

बर्ड फ्ल्यू महामारीमध्ये अंडी आणि मांस खाणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । फूड सेफ्टी एंड स्‍टैंडडर्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) मे एक निवेदन सादर केले असून त्यामध्ये असे म्हटले आहे की, बर्ड फ्लू चा वायरस हा 70 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये तीन सेकंदात मरून जातो. त्यामुळे अंडी आणि मांस हे 70 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये शिजवले गेल्यास बर्ड फ्लू वायरस असला तरी तो मरून जाईल. … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावात अज्ञात आजाराने कोंबड्यांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्यात बर्ड फ्लू मुळे चिंता वाढली असतानाच आता कराड तालुक्यातील मौजे हणबरवाडी येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून मृत्युचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असून त्याचे सर्वेक्षण चालू असुन येथील सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतिबंध नियंत्रण … Read more

सांगलीत २९ साळुंख्या, २ मोर आणि ३ पारवे यांचा संशयास्पद मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात 29 साळुंख्या 2 मोर आणि 3 पारवयांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या साळुंख्या नष्ट केल्या असून, नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मिरज तालुक्यातील सावली येथे 29 साळुंख्याचा मृत्यू झाला. याच गावातील 3 पारवाचा मृत्यू झाला. तर जत तालुक्यातील आवंडी येथील 2 मोरांचा मृत्यू झालाय. दरम्यान, अजून तपासणीचा … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात कोंबड्यांचा मृत्यू; जिल्हाधिकार्‍यांकडून सतर्क क्षेत्र घोषीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून मृत्युचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) ता. खंडाळा येथील सर्व्हेक्षणाचे काम … Read more