बर्ड फ्लूच्या बातमीमुळे कोंबडीच्या किंमतीत झाली मोठी घसरण, 105 रुपये प्रतिकिलोची कोंबडी 40 रुपये किलोला विकली जात आहे

नवी दिल्ली । कोंबड्यांमध्येही बर्ड फ्लू(Bird Flu) पसरला असल्याचे आता तपासात उघड झाल्याने बाजारात कोंबड्यांची (Chicken) मागणी कमी झाली आहे. आशियातील सर्वात मोठा कोंबडी बाजार असलेला गाझीपूर मंडी (Ghazipur Mandi) येथेही शांतता पसरली आहे. हॉटेल-ढाबा आणि बाजारपेठेतील ग्राहक भीतीमुळे चिकन खातच नाहीत. सरकारची कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून अनेक रिटेल व्यवसायिक चिकन विक्रीपासून दूर जात … Read more

कोरोनानंतर देशात आता ‘बर्ड फ्लू’चं संकट! ‘या’ राज्यात अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट पूर्णपणे टळत नाही, तोच देशावर आणखी एका साथीचं संकट आलं आहे. कोरोनानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ‘बर्ड फ्लू’चं नवं संकट ओढावलं आहे. या राज्यात अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप ‘बर्ड फ्लू’चं संकट नाही आहे. याशिवाय बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये … Read more