Cryptocurrency Price: क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण, पण PAPPAY ने 2 दिवसात दिला 1800% रिटर्न

Online fraud

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या दबावाखाली असून सोमवार, 4 जानेवारी 2022 रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जवळपास एक टक्क्यांची घसरण झाली. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट गेल्या 24 तासांमध्ये 0.82% ने खाली आला आहे. कालच्या तुलनेत आज क्रिप्टोकरन्सी मार्केट व्हॅल्युएशन 221 ट्रिलियन डॉलर्सवर घसरले आहे. काल 224 ट्रिलियन डॉलर्स होते. यामध्ये, Bitcoin चे वर्चस्व 39.6% आहे आणि Ethereum … Read more

Cryptocurrency Price : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर Bitcoin मध्ये झाली वाढ

Cryptocurrency

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केटने शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 रोजी, सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर थोडाशी वाढ दर्शविली. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1.55% ची वाढ झाली आहे. आज क्रिप्टोकरन्सीची मार्केटकॅप 2221 बिलियन डॉलर आहे. यामध्ये Bitcoin चे वर्चस्व आज 40.20% पर्यंत वाढले आहे. Ethereum चे मार्केटमध्ये 20.1% वर्चस्व आहे. Bitcoin, Ethereum, Solana, Cardano, XRP … Read more

Cryptocurrency Price: बिटकॉइन, शिबा इनूमध्ये आजही घसरण

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण झाली आहे. सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी Bitcoin मध्ये सुमारे 2.23% ची घट झाली आहे. याशिवाय दुसऱ्या क्रमांकाची करन्सी असलेल्या Ethereum मध्ये 2.52% ची घसरण नोंदवली गेली आहे. ही घसरण भारतीय वेळेनुसार सकाळी 10:10 आहे. या व्यतिरिक्त, Tether सारख्या इतर लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी स्थिर आहेत. Solana आणि Cardano देखील … Read more

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या

Cryptocurrency

नवी दिल्ली । बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः तरुण लोकं मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र, आपल्या देशात अजूनही क्रिप्टोकरन्सीबाबत धोरणात्मक अनिश्चितता आहे. गुंतवणूकदाराने त्याच्या पोर्टफोलिओमध्ये किती क्रिप्टो ठेवावे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. तज्ञांनी सुचवले की, सद्य परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 5-10% क्रिप्टो ठेवावे. त्यांनी … Read more

Cryptocurrency Price: बिटकॉइन आणि इथेरियममध्ये घसरण

Online fraud

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये एकूण घसरण झाली आहे. सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये यावेळी सुमारे 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय दुसऱ्या प्रमुख चलन इथेरियममध्ये 3 टक्क्यांहून जास्तीची घसरण नोंदवण्यात आली आहे. ही घसरण भारतीय वेळेनुसार दुपारी 2:42 वाजता मागील 24 तासांची आहे. या व्यतिरिक्त, इतर लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी जसे की Tether, Solana … Read more

क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवण्याच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा पुढे, गुंतवणुकीचा बदलता ट्रेंड जाणून घ्या

Online fraud

मुंबई । जगभरात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढतो आहे. भारतातही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील क्रिप्टोमधील 70 टक्क्यांहून जास्त नवीन गुंतवणूकदार हे 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. सर्व अनिश्चितता असूनही, क्रिप्टोची ट्रेडिंग व्हॅल्यू वाढत आहे. बेंगळुरू-बेस्ड क्रिप्टो एक्सचेंज WazirX ने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल “Highlights and Observations From 2021: The Year … Read more

Cryptocurrency Price : Bitcoin, Ethereum मध्ये घसरण; या 3 करन्सीमध्ये 500% पेक्षा जास्त वाढ

Online fraud

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांमध्ये, बिटकॉइन या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत पुन्हा एकदा कमी होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी सुमारे 5 टक्क्यांनी उसळी घेतली होती, मात्र गुरुवारी त्यात सुमारे 2 टक्क्यांची घसरण दिसून आली. याशिवाय Ethereum, Solana आणि Binance Coin देखील निगेटिव्ह दिसले. XRP गेल्या 24 तासांत सुमारे 2 टक्क्यांच्या उडीसह ट्रेडिंग करताना दिसले. … Read more

‘आता Bitcoin घेणार डॉलरची जागा’, जॅक डोर्सी असे का म्हणाले जाणून घ्या

नवी दिल्ली । ट्विटरचे माजी CEO आणि सह-संस्थापक असलेल्या जॅक डोर्सी यांनी ट्विट केले आहे की,’बिटकॉइन भविष्यात यूएस डॉलरची जागा घेईल.’ हे ट्विट ग्रॅमी पुरस्कार विजेते रॅपर Cardi B यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केले आहे. Cardi B ने विचारले की,” क्रिप्टोमुळे डॉलर बदलणार आहे असे तुम्हाला वाटते का? याच्या प्रत्युत्तरात, जॅक डोर्सी म्हणाले, “नक्कीच, … Read more

cryptocurrency prices : बिटकॉइन पुन्हा 50 हजार डॉलर्सच्या जवळ

नवी दिल्ली । बुधवारीही क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बिटकॉइनसह अनेक मोठ्या क्रिप्टोकरन्सी ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. आज सकाळी 10 पैकी 9 डिजिटल करन्सी तेजीत दिसले. बिटकॉइन पुन्हा एकदा 50 हजार डॉलर्सच्या जवळ पोहोचला आहे. त्याच वेळी, दुसरा मोठा क्रिप्टो असलेला इथेरियम सुमारे 4000 डॉलर्सवर आहे. आज एका बिटकॉइनची किंमत 49 हजार डॉलर्सच्या … Read more

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे क्रिप्टोकरन्सीही घसरली, Bitcoin ने आज दिसून आली थोडीशी रिकव्हरी

Online fraud

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर आता जगभरात भीतीचे वातावरण आहे. ही भीती जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझडीच्या स्वरूपात दिसून येते आहे. शुक्रवारी भारतीय बाजार घसरला तर वॉल स्ट्रीटवरही घसरण पाहायला मिळाली. आता ही भीती क्रिप्टोकरन्सीवरही दिसून येत आहे. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची किंमत शुक्रवारी 9 टक्क्यांनी किंवा … Read more