पंतप्रधान मोदी ठरले जगातील ‘No.1’ लोकप्रिय नेते! जी-20 मुळे वाढली प्रसिद्धी

Pm Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात झालेल्या जी-20 परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील  लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदी 76 टक्के रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते मानले गेले आहेत. यामुळे त्यांनी लोकप्रिय यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्विसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट हे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर … Read more

Satara News : कंबलबाबावर जादूटोणा विरोधी कायद्याखाली तात्काळ कारवाई करा; ‘अंनिस’ ची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात असलेल्या कंबलबाबावर कारवाई करण्याची मागणी साताऱ्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. विशेष म्हणजे कंबलबाबा याच्याकडून केल्या जाणाऱ्या उपचाराचे व्हिडिओ भाजप आमदार राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बाबाकडून अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार केले जात … Read more

गणेशभक्तांनो, आता मोफतमध्ये घरी जा; भाजप सोडणार 6 ट्रेन आणि 250 बसेस

free train from mumbai to konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या १९ सप्टेंबर पासून गेणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण गणरायाची अगदी आतुरनेते वाट पाहत आहेत. खास करून कोकणात गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला असणारा कोकणी चाकरमानी गणेशोत्सव काळात हमखास सुट्टी टाकून गावी म्हणजेच कोकणात जातो आणि गणरायाची पूजा करतो. अशाच कोकणी … Read more

“उद्धव ठाकरेंना पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीये..” नितेश राणेंची जहरी टीका

Uddhav Thakare Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांची एकमेकांवर टीका टिपणी सुरूच आहे. सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील वेगवेगळया भागात सभा घेताना दिसत आहेत. या सभांमधून उद्धव ठाकरे भाजपवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे. आता त्यांच्या टीकांवर नितेश राणे … Read more

पुसेसावळी घटनेनंतर 13 तासांनी मृतदेह ताब्यात घेतला; थेट फडणवीसांच्या राजीनाम्याची तर BJP च्या ‘या’ नेत्याच्या अटकेची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुसेसावळी, ता. खटाव येथे संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल 13 तासांनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेतला. मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली होती. दरम्यान, या घटनेनंतर साताऱ्यात विविध संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि … Read more

Satara News : पुसेसावळी दंगलप्रकरणी BJP च्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल करा!; मृतदेह न घेता जमावाकडून मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काल रविवारी रात्री उशीरा पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला असून नुरहसन शिकलगार (वय २७, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आज सोमवारी पुसेसावळी दंगलप्रकरणात … Read more

हा फारच चुकीचा निर्णय…, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पृथ्वीबाबा सरकारवर भडकले

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेवर गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरत आहेत. या सर्व घडामोडींमुळे राजकिय वातावरण तापले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य … Read more

विखे पाटलांच्या तोंडाला काळ फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस; धनगर समाजाची आक्रमक भूमिका

vikhe patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजाने आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठत शेखर बंगाळे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर भंडारा टाकला होता. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आंदोलक शेखर बंगाळे यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता धनगर समाजाने आक्रमकाची … Read more

मराठा आरक्षण न्यायालयात का टिकू शकलं नाही? पंकजा मुंडे म्हणाल्या, आरक्षणाचा मसुदा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जालना येथील लाठीहल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकले नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी राज्यभर शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे. त्यानिमित्ताने … Read more

Satara News : पंकजा मुंढेंच्या स्वागतावेळी चोरट्यांचा 15 तोळे दागिन्यांवर डल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यभर शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली जात आहे. ही यात्रा आज सातारा जिल्ह्यातील फलटण येथे सकाळी दाखल झाली. जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजप नेत्यांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 3 जणांच्या गळ्यातील … Read more