राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र

sanjay raut rahul kul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई सुरु असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदारावरच तब्बल ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कागदपत्रे दिली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊत यांनी फडणवीसांकडे केली आहे. त्यामुळे राहुल कुल अडचणीत … Read more

2 महिन्यात राणेंचं मंत्रिपद जाणार; कोकणातील नेत्याचा दावा, कारणही सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार आहे, भाजपला त्यांची गरज संपलेली आहे असा दावा कोकणातील ठाकरे गटाचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राणेंचं मंत्रिपद जाणार अशी भविष्यवाणी केली होती. आता वैभव नाईक यांनी हा दावा केल्यामुळे भाजप आणि राणे कुटुंबीय यावर … Read more

किरीट सोमय्या दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं

kirit soamiaya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरीही ईडीने धाड टाकल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. ईडी कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या याना पोपटलाल म्हंटल होत तर आता माजी खासदार चंद्रकांत यांनी … Read more

खासदारकीला पडलेल्यांनी पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावी

Shivendraraje Bhosale Udayanaraje Bhosale painting Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लोकांची कामे केली म्हणूनच मी आमदारकीला निवडून आलो. परंतु लोकांचे प्रेम असून देखील खासदारकीला उदयनराजे भोसले पडले. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत, असा टोला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या … Read more

ED छापेमारी नंतर लालूप्रसाद यादव संतापले; म्हणाले, भाजप एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन….

Lalu yadav modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लँड फॉर जॉब’ (Land For Job) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राजद नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असा सवाल करत आम्ही कधीही तुमच्यासमोर झुकणार नाही असं … Read more

जातनिहाय माहिती गोळा करण्यासाठी नवी चोरवाट? सामनातून व्यक्त केली शंका

SANJAY RAUT MODI SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी जात विचारली जात आहे. यावरून सभागृहात काल विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानांतर आज सामना अग्रलेखातून राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. खतखरेदीसारख्या एका सर्वसामान्य व्यवहारात जातीचा तपशील घुसडण्याचे कारण काय? हा प्रकार खरोखर चुकून झाला आहे की जातनिहाय माहिती गोळा करण्यासाठी केंद्रातील एखाद्या सडक्या मेंदूने ही … Read more

NCP आमदार म्हणाले, भाजपबरोबर जाणार नाही, पण …; पवारांनी सांगितली नागालँडच्या राजकारणातील Inside Story

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागालँड मध्ये भाजप NDPP सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा दिल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आलं. महाराष्ट्रात भाजपविरोधी महाविकास आघाडी असतानाच राष्ट्र्रवादीने नागालँड मध्ये पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. विरोधकांनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा सुद्धा साधला होता. अखेर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँड सरकारला पाठिंबा देण्याचं खरं कारण सांगितलं … Read more

राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके काल सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व घटक, सर्व विभागांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प असून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्री देसाई यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, … Read more

कराड तालुक्यातील 54 कोटींच्या विकासकामांना अर्थसंकल्पात मंजुरी; अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यश

devendra fadnavis atul bhosale

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कराड तालुक्यातील विकासकामांना मोठया प्रमाणावर मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कराड तालुक्यातील सुमारे ५४ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, याबद्दल ना. फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री … Read more

फडणवीसांकडून घोषणांचा गडगडाट, जनतेला स्वप्राळू दुनियेची सैर घडवणारा अर्थसंकल्प

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानभवनात अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सर्वच क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र आजच्या सामना अग्रलेखातून या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. फडणवीसांनी घोषणांचा गडगडाट केला. महाराष्ट्राची वास्तविक आर्थिक स्थिती जनतेच्या नजरेसमोर न येऊ देता महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्राळू दुनियेची सैर घडवणारा हा अर्थसंकल्प आहे असं म्हणत सामनातून … Read more