माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन 12 वाजवीन; राणेंचा पवारांना थेट इशारा

Narayan Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहिती नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो. तर, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात. अजित पवार माझ्या नादाला लागू नका नाही तर … Read more

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला

Nisith Pramanik Convoy Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृह, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक हे कुचबिहार येथील दिंहाता येथे कार्यकत्यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञात … Read more

फडणवीसांच्या ठाकरेंवरील आरोपांवर राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो, असे प्रत्युत्तर खासदार संजय … Read more

राणेंना तर तेव्हा बाईने पाडलं; अजितदादांचा व्हिडिओ राऊतांकडून Tweet

raut rane ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार संजय राऊत आणि केंद्रीय नेते नारायण राणे यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. अनेकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खालच्या भाषेत टीका केल्याचे सुद्धा आपण पाहिले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका भाषणातील व्हिडिओ ट्विट करत संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. दादा म्हणजे … Read more

शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते

sharad pawar devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील पहाटेच्या शपथविधीवरून गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांना 2019  मध्ये भाजप सोबत युती करायची होती. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते असा … Read more

पहाटेचा शपथविधी झाला नसता तर…; पवारांच्या विधानाने चर्चाना उधाण

Fadnavis Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी वरून अजून राजकीय चर्चा जोर धरत आहे. पवार साहेबांशी चर्चा करूनच हा शपथविधी झाल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज खुद्द शरद पवार यांनीच याबाबत पहिल्यांदाच स्पष्ट भाष्य केलं आहे. पहाटेच्या शपथविधी मुळे महाराष्ट्रातील राष्टपती राजवट उठली असं मोठं विधान … Read more

विरोधक एकत्र आल्यास 2024 ला भाजपला पाणी पाजणं शक्य

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधक एकत्र आल्यास भाजपला पाणी पाजणे शक्य आहे अस म्हणत ठाकरे गटाकडून दैनिक सामनातून देशभरातील भाजप विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विरोधक वेळीच सावध झाले नाहीत व एकत्र आले नाहीत, तर 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असा इशाराही सामनातून देण्यात आला आहे. काय … Read more

ठाकरेंच्या ‘त्या’ भूमिकेला भाजपमधील ‘या’ मोठ्या नेत्याचा पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले असून शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा असून हा आयोगच बरखास्त करण्यात यावा. प्रत्यक्ष निवडणुका घेऊनच आयुक्त आणि आयोगाची नेमणूक केली जावी, अशी मागणी काल उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आयोगाच्या या प्रकाराबद्दल आपण गुन्हाही … Read more

सत्तेसाठी उद्धव ठाकरे पवारांच्या पायाशी जाऊन बसले; शहांचा हल्लाबोल

uddhav thackeray amit shah pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्तेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पवारांच्या (Sharad Pawar) पायाशी जाऊन बसले. मात्र आज खरी शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा धनुष्यबाण घेऊन भाजपसोबत आली आहे. अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी टीका केली आहे. कोल्हापूर येथील भाजपच्या विजय संकल्प यात्रा सभेमध्ये अमित शाह बोलत होते. सत्ता के लिए उद्धव ठाकरे … Read more

ठाकरेंचं भाषण व चिन्हाच्या निर्णयावर शरद पवारांनी दिली दोनच शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले की…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. आयोगाच्या निर्णयानंतर काल उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात बाळासाहेब ठाकरे स्टाईल ओपन जीपवरून भाषण केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली. “मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असे पवार … Read more