भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप; मला वेगळ्या खोलीत ठेऊन…

Pooja Tadas and ramdas tadas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये वर्धा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सुनेने तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज तडस यांच्या सुनेने म्हणजेच पूजा तडस (Pooja Tadas) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार … Read more

भाजपकडून उमेदवारांची 10 वी यादी जाहीर; मात्र उदयनराजेंच्या नावाचा उल्लेख नाही

BJP Candidate list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुधवारी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची (Loksabha Candidate) दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये सुद्धा साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुढील यादीत उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात येईल की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपकडून आज … Read more

भ्रष्टाचाराचे कॉपीराइटच द्रमुककडे आहे; वेल्लोर सभेत नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज (बुधवारी) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तमिळनाडूतील वेल्लोर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी “भ्रष्टाचाराचे कॉपीराइटच द्रमुककडे (DMK) आहे” अशी जहरी टीका केली. तसेच, “मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे संपूर्ण कुटुंब मिळून तामिळनाडू लुटण्याचे काम करत आहे. आता द्रमुक पार्टी एक कौटुंबिक कंपनी बनली … Read more

खडसेंच्या भाजप प्रवेशाची फडणवीसांना माहितीच नाही?? चर्चांना उधाण

Fadnavis Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या १५ दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. दिल्लीत जाऊन माझा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश होईल असं खुद्द एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे. तसेच भाजप नेत्यांसोबत माझी चर्चा ५-६ महिन्यापासून सुरु आहे असेही त्यांनी जाहीर करून टाकलं होते. याबाबत एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक मानले … Read more

मी शरद पवारांचा ऋणी, पण भाजपमध्ये प्रवेश करणार- एकनाथ खडसे

eknath khadse shard pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी शरद पवार यांचा ऋणी आहे. त्यांनी मला संकटकाळात मदत केली मात्र येत्या १५ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा निर्णय जाहीर केला. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे असेही खडसेंनी सांगितलं. एकनाथ खडसे यांनी प्रथमच भाजप … Read more

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच रोहिणी खडसेंचं ट्विट चर्चेत

Eknath Khadse Rohini Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजप मध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दिल्लीत एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आता ८ किंवा ९ एप्रिलला खडसे भाजप प्रवेश करतील असं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या सगळ्यात … Read more

असाही मोदीभक्त!! हाताचे बोट कापून देवीला अर्पण केलं अन मोदी पुन्हा PM होण्यासाठी नवस मागितला

PM Modi Fan FINGER CUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संपून जगात लोकप्रिय आहेत. भारतात सुद्धा मोदींचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. ते नेहमीच मोदींची बाजू उचलून धरत असतात. आता असाच एक मोदी भक्त समोर आला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या चाहत्याने देवीला नवस बोलला आहे आणि एवढच नव्हे तर आपल्या हाताचे बोट … Read more

काँग्रेसला आणखीन एक धक्का!! गौरव वल्लभ यांचा पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश

Gourav Vallabh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुरुवारी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजप पक्षात प्रवेश करण्यापूर्वी गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहिले होते. या पत्राच्या माध्यमातून … Read more

भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश? जळगावातून तिकिट मिळण्याची शक्यता

Unmesh Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भाजपने जळगाव मतदारसंघांमध्ये खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखीन उधाण आले आहे. यासह उद्या उन्मेष पाटील शिवसेनेत प्रवेश … Read more

शिक्षणाच्या माहेर घरात अशिक्षित उमेदवार! भाजपकडून धंगेकरांचे ट्रोलिंग

Ravindra Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यात पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे आता पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. अशातच भाजपने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ट्रोल … Read more